ज्याला आपण समजत होतो छोटा मोठा ऍक्टर, तो निघाला बच्चन कुटुंबाचा जावई, पाहून आश्चर्यचकित व्हाल…

ज्याला आपण समजत होतो छोटा मोठा ऍक्टर, तो निघाला बच्चन कुटुंबाचा जावई, पाहून आश्चर्यचकित व्हाल…

बॉलिवूडमध्ये असंख्य सीतारे आहेत. परंतु सागल्यांविषयी सर्वांना माहीतच असते असे नाही. काही काही सितारे असे आहे की त्यांच्याबद्दल कुणालाच काहीही माहीत नाही. बॉलीवुड मध्ये अशा बऱ्याच क’हाण्या आणि कि’स्से घडत असतात ज्या आपल्याला माहिती हव्या असायला पाहिजे पण त्याबद्दलही आपल्याला काहीच माहिती मिळत नसते.

दररोज बॉलिवूडशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्यापर्यंत पोहचत असतात. पण पडद्यामागे अशा काही बातम्या दडलेल्या असतात ज्याबद्दल आपल्याला वर्षानुवर्षे सुगावासुद्धा मिळू शकत नाही आणि आपण या विषयी अनभिज्ञ राहत असतो.

आणि नंतर जेव्हा अचानक आपल्याला काहीतरी नवीन अनपेक्षित माहिती मिळते तेव्हा आच्यर्याचा मोठा धक्का बसतो. आज आपण अशाच एका बॉलिवूड अभिनेत्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. ज्याचेकडे तुम्हीसुद्धा एक लहान अभिनेता म्हणून बघत असाल. परंतु प्रत्यक्षात तो अभिनेता दुसरा कोणी नसुन बच्चन कुटुंबाचा जावई आहे.

होय, त्या अभिनेत्याचे बच्चन कुटुंबाशी रिलेशन फक्त बॉलीवूड पुरतेच मर्यादित नाही तर ते एकमेकांचे नातेवाईक देखील आहे. अमिताभपासून ऐश्वर्यापर्यंत प्रत्येकजण त्याचा चाहता आहे. आज आम्ही तुम्हाला बच्चन घराण्याच्या त्या जावयाबद्दल सांगणार आहोत, ज्याचेकडे लोक फक्त बॉलिवूडचा छोटा अभिनेता म्हणून बघतात.

त्या अभिनेत्याच नाव आहे कुणाल कपूर जो बॉलिवूडचा अभिनेता आहे परंतु त्याने फारसे चित्रपटात काम केले नाही. होय, हे ऐकून तुम्हाला थोडेसे नवल वाटेल, पण कुणाल कपूर अमिताभ बच्चन यांचा भाऊ अजिताभ बच्चन यांच्या मुलीचा पती आहेत. आणि बच्चन कुटुंबाचा जावई. तसे, कुणाल कपूरचा बॉलिवूडमधील प्रवास खूपच मर्यादित होता.

परंतु काही लोक अजूनही त्यांची आठवण काढतात. कुणाल कपूर बॉलिवूडमध्ये फारसे चित्रपट करू शकले नाहीत, परंतु त्यांनी केलेले सर्व चित्रपट अतिशय दमदार होते. मग कुणालच्या बॉलिवूड डेब्यू फिल्म ‘मिनाक्षी’ किंवा ‘रंग दे बसंती’ सारख्या देशभक्ती वर आधारित चित्रपट केले आहे.

रंग के बसंती या चित्रपटातील कुणालच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर कुणाल ही चर्चेत आला होता. कुणाल अमिताभ बच्चन यांची पुतणी नैना बच्चन हिच्याशी डे’ट करत असल्याची बातमी समोर आली होती आणि त्यानंतर त्यांच्याबद्दल बऱ्याच चर्चांना उधाण आले होते.

असे म्हटले जाते की नैना बच्चन आणि कुणाल कपूर यांनी एकमेकांना दोन वर्षे डे’ट केले आणि त्यानंतर दोघांनीही कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने लग्न केले. नयना बच्चन अमिताभ बच्चन यांचा भाऊ अजिताभ बच्चन आणि रमोला बच्चन यांचा मुलगा आहे. नैना पेशाने बँक गुंतवणूकदार आहे. 9 फेब्रुवारी 2015 रोजी त्याचे लग्न झाले होते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *