जेव्हा काजोलला विचारला एक प्रायव्हेट प्रश्न, तुझी मुलगी आणि शाहरुखचा मुलगा पळून गेले तर ?, काजोलने दिले असे उत्तर…

हिंदी सिनेमातील सर्वात सुपरहि-ट चित्रपट म्हणजे दिलवाले दुलहनीया ले जायेंगे (डीडीएलजे) ला आता 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. या चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांची मुख्य भूमिका होती. यामध्ये दोघांच्या अभिनयाची खूप प्रशंसा केली गेली.
दिलवाले दुलहनिया ले जायेंगे ला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने काजोल चा एक थ्रोबॅ-क विडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हा थ्रो-बॅक वि-डिओ निर्माता-निर्देशक करणं जोहर चा टॉक शो कॉफी विथ करण मधला आहे.
या वि-डिओ मध्ये काजोल व्यतिरिक्त शाहरुख खान आणि राणी मुखर्जी पण दिसत आहे. शो मध्ये करण जोहर ह्या कलाकारांना खूप मजेदार प्रश्न विचारीत होता. हे तिघे सुद्धा सर्व उत्तरे देत होते. शो मध्ये करण जोहर काजोल ला तिची मुलगी नीसा आणि शाहरुख चा मुलगा आर्यन बद्दल एक प्रश्न विचारला.
शो मध्ये करण जोहर काजोलला प्रश्न विचारतो की आज पासून दहा वर्षनंतर जर आर्यन आणि नीसा पळून गेले तर तुझी काय रि-ऍकशन काय असेल? ह्यावर काजोल म्हणते की दिलवाले दुलहा ले जायेंगे. काजोल चे उत्तर ऐकून शाहरुख खान थोडा कं-फ्युज झाला.
तो म्हणाला की मला हा मजाक नाही समजला. मला तर या गोष्टीची भीती आहे की माझी काजोल नातलग झाली तर. मी असा विचार पण नाही करू शकत. शाहरुख खान चे बोलणे ऐकून काजोल आणि राणी दोघे पण मोठ मोठ्याने हसू लागले.
दिलवाले दुलहनीया ले जायेंगे हा चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 ला सिनेमागृहात रिलीज झाला होता. आदित्य चोप्रा निर्देशीत फिल्म दिलवाले दुलहनीया ले जायेंगे ला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाहरुख खान ने एक सि-क्रेट सांगितले.
जगभरात नावाजलेल्या कलाकारापैकी एक असलेला शाहरुख खान स्वतः ला एक रो-मँटिक अभिनेता मानत नव्हता. चित्रपट दिलवाले दुलहनिया ले जायेंगे ला आठवत तो म्हणाला की पडद्यावर रो-मँटिक अभिनेत्याची भूमिका निभवण्यासाठी तो स्वतः ला फिट मानत नव्हता.
डॉ-टर्स डे ला काजोलने न्यासासाठी लिहली होती विशेष पोस्ट काजोलने लिहले होते कि, माझी प्रिये, मला तुझ्यात सर्वात जास्त आवडणारा कोणती गोष्ट असेल तर तो आहे तुझा दृष्टिकोन आहे. हा नेहमी मला माझ्यापेक्षा वेगळा वाटतो. तो मला आणि सर्वांना अगदी स्पष्टपणे दिसतो तसेच तुझ्यासारखे राहणे माझ्यासाठी कठीण आहे.
आम्ही सांगू इच्छितो कि न्यासा आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी सिंगापुर येथे गेली आहे. न्यासासोबत तिची आई काजोल आहे, तसेच अजय देवगन मुलगा युग सोबत मुंबई मध्ये राहत आहे. काजोलच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तर ती शेवटची आपल्याला चित्रपट तान्हाजीमध्ये दिसली होती.
ज्यात अजय देवगन आणि सैफ अली खान प्रमुख भूमिकेत होते. सध्या तरी काजोलने आगामी चित्रपटाबद्दल काही सांगितले नाहीये. बॉलिवूडमधली हिट जोडी म्हणून आजही शाहरुख खान आणि काजोल यांच्याकडे पाहिलं जाते. पडद्यावरच्या केमि-स्ट्रीपेक्षा ते पडद्यामागे अर्थात खऱ्या आयुष्यात ते अधिक चांगले मित्र आहेत.