छत्रपती शिवाजी महाराजांवर येतेय नवी मालिका; ‘हा’ अभिनेता साकारणार छत्रपतींची भूमिका, ८ वर्षानंतर करतोय पदार्पण….

को’रो’ना म’हामा’रीमुळे गेल्या वर्षभरापासून अनेक व्यवहार ठप्प पडले आहेत. याचा फटका बॉलीवूड तसेच मराठी चित्रपट तसेच मालिकानाही ब’सला होता. जवळपास सहा महिने मराठी मालिकांचे चित्रीकरण हे बं’द होते. त्यामुळे अनेकांवर बे’रोजगा’रीची कु’र्हाड कोस’ळली होती. बॉलिवूडमध्ये देखील अशीच प’रिस्थि’ती होती.
अभिनेता सोनू सूद यांनी अनेकांना मदत केली. त्यामुळे अनेक कुटुंब यांनी सोनू सूद यांचे आभार मानले. मराठीत देखील प्रशांत दामले यांच्यासह अशोक सराफ यांनी देखील आपल्या सहकारी कलाकारांना लॉ’कडा’उनच्या काळामध्ये खूप मदत केली. अशोक सराफ यांनी तर पो’लिसां’ना जेवण देखील करून घातले.
त्यांची पत्नी निवेदिता सराफ आणि त्यांनी एक दिवस पो’लिसां’ना पुरण पोळी रस याचे असे जेवण दिले होते. कालांतराने को’रो’ना थोडासा कमी झाला. त्यामुळे स’रका’रने अनेकांना काम करण्यास मोकळीक दिली. त्यानंतर को’रो’ना म’हामा’रीचे सर्व नियम पाळून कामकाज सुरू झाले.
बॉलिवुडमध्ये देखील असे कामकाज सुरू झाले आणि मराठी चित्रपटसृष्टी मालिकांमध्ये देखील काम सुरू झाले. मात्र, गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा को’रो’नाचा कहर हा सुरू झाला आहे. त्यामुळे अनेकांना याचा फ’टका ब’सत आहे. आता सरकारने पुन्हा ब्रेक द चैन च्या नावाखाली लॉ’कडा’उन पुन्हा सुरू केले आहे.
त्यामुळे अनेक रो’जगा’रावर गं’डांतर आले आहे. काही दिवसांपूर्वी मु’ख्यमं’त्री उ’द्धव ठा’करे यांनी मराठी मालिकांच्या दिग्दर्शकासोबत तसेच अभिनेत्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये को’रो’ना चे सर्व नियम पाळून आपण चित्रीकरण करावे, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसारच आता चित्रीकरणाला सुरुवात झालेली आहे.
अनेक मराठी मालिकांमध्ये सध्या मास्क वापरताना कलाकार दिसत आहे. हा त्याचाच भाग आहे. एका मालिकेत तर कलाकारांना को’रो’ना झाल्याचे दाखवण्यात आलेली आहे. तसेच या कुटुंबातील सर्व लोक हे मा’स्क घालून बोलत असल्याचे देखील दाखवण्यात आले आहे. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्या बद्दल माहिती देणार आहोत.
या अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे. ही मालिका नुकतीच स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू झाली आहे. या मालिकेचे नाव जय भवानी जय शिवाजी, असे आहे. या मालिकेत भूषण प्रधान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आपल्याला साकारायला भेटणे हे मी माझे भाग्य समजतो, या भूमिकेसाठी आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल, असे त्यांनी सांगितले आहे. मालिका प्रेक्षकांना देखील आवडत आहे. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये भूषण प्रधान यांनी शिवाजी महाराजांवरील एक परफॉर्मन्स सादर केला.
त्यावेळेस त्याला अनेकांनी दाद दिली. भूषण प्रधान याने अनेक मराठी मालिकांत काम केलेले आहे. यामध्ये त्याची पिंजरा ही मालिका बर्यापैकी चालली होती. झी मराठी वर ही मालिका होती. त्यानंतर त्याने टाईमपास 2, मिस्मॅच, सतरंगी रे, आम्ही दोघी, शिमगा या सारख्या चित्रपटात देखील काम केले आहे. त्याने वरील एका वेब सिरीजमध्ये देखील काम केले आहे. या वेब सिरीजचे नाव गोंद्या आला रे, असे होते. आता ही मालिका निश्चितच चालणार असल्याचे त्याने सांगितले आहे.