‘चीअरगर्ल्सचे’ आयुष्य असते अतिशय वा ईट, मॅच झाल्यावर कामा व्यतिरिक्त नाईलाजाने करावे लागते ‘हे’ ना लायक काम

‘चीअरगर्ल्सचे’ आयुष्य असते अतिशय वा ईट, मॅच झाल्यावर कामा व्यतिरिक्त नाईलाजाने करावे लागते ‘हे’ ना लायक काम

जर तुम्हाला क्रिकेट किंवा आयपीएल आवडत असेल तर तुम्हाला हे समजेल की ज्यावेळी एखादा खेळाडू मैदानावर चौकार आणि षटकार मारत असतात तेव्हा त्यांचे चाहते खूप आनंदी असतात आणि तर प्रत्येकजण आपल्या आवडत्या संघ आणि खेळाडूवर लक्ष ठेऊन असतो.

परंतु तुम्हाला माहित आहे का की खेळाडूं व्यतिरिक्त काही ची-अर ग-र्ल्ससुद्धा उपस्थित असतात, त्यांच्यावर बरेच लोक लक्ष देत असतात. असायला पण पाहिजे कारण या सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात, त्यांना सामन्या दरम्यान विशेष करून बोलावले जात असते.

क्रिकेट दरम्यान मैदानात तुम्ही त्यांना बऱ्याचवेळा ना-चताना बघितले असेल तसेच आपण सर्व ची-अरग-र्ल्सकडे सुद्धा पाहत असता, परंतु बऱ्याच वेळा आपल्या मनात यांच्याविषयी काही प्रश्न आलेच असतील, यांना काय काम करावे लागत असेल किंवा यांना याचे किती पैसे मिळत असतील असे इतर बरेच प्रश्न आपल्या मनात उद्भवतात परंतु योग्य उत्तर कोणालाही माहिती नसते. परंतु आज आम्ही आपल्याला सांगतो की त्यांचे जीवन हे आपण बघतो तेवढे सोपे नसते तर त्यापेक्षा कित्येक पटीने क-ठीण असते.

होय, आज आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनातील त्या पै-लूंविषयी जागे करणार आहोत. तर चला समजून घेऊया ची-अरग-र्ल्स त्यांच्या नोकरी दरम्यान काय करतात. असे म्हणतात की या मु-लीना हे जे काही करावे लागते ते तिला करण्याची इ-च्छा नसते परंतु असे असूनही त्यांना हे करावे लागते आणि त्यांना त्यांच्या परिस्तिथीमुळे ना-ईलाजाने करावे लागते.

१. सर्व प्रथम, आम्ही तुम्हाला सांगू की या आनंददायक मु-लींना कितीतरी वेळा श्रीमंत लोकांच्या वा-ईट नजरेचा सा-मना करावा लागतो, कधीकधी त्यांना वा-ईट ख-राब गोष्टी देखील ऐकाव्या लागतात. बरेच ठिकाणी लोक त्यांना इज्जत देत नाहीत की जणू काही ते काही घाणेरडे कामच करत आहे.

२. ची-अरग-र्ल्सना कितीतरी वेळा लोकांच्या अ-योग्य वागणे देखील सोसावे लागते पण हे खरे आहे कि असे नाही झाले पाहिजे हे त्यांना वाटते तरीही सारखे त्यांच्याबरोबर असे घडत असते काही वेळा तर लोक यांच्यावर घा-णेरडे कमेंट्स सुद्धा करतात.

३.इतकेच नाही तर या मुलींना झो-पण्यासाठी फक्त तीन ते चार तासच भेटतात करण त्यांचा संपूर्ण दिवस हा सराव करण्यामध्ये जातो, आणि त्यानंतर लगेच त्यांना सामन्यावर जाऊन स्टेजवर जाऊन चीअर करावे लागते यामुळे त्यांना विश्रांती साठी वेळ खूपच कमी भेटत असतो.

४.असे म्हणतात की सामन्यानंतर त्यांना बऱ्याच वेळा पार्ट्यांमध्ये सुद्धा जावे लागते. इतकेच नाही तर त्यांचे वजनही सांभाळावे लागत असते. काही ठिकाणी तर इतकी क-ठोर आहे की जर ची-अरग-र्ल्सचे वजन थोडे जरी वाढले तर त्यांना संघातून काढून टाकले जाते आणि त्यांना बाजूला बेंचवर बसवले जाते.

५. तरी तुम्हा सर्वाना वाटत असेल की ची-अरग-र्ल्सचे आयुष्य खूप चांगले असेल आणि पैशाची कमतरता आजीबात नसेल, तर तुम्ही चुकीचे विचार करत आहात. चीअरगर्ल्स यांना चांगला पगार सुद्धा मिळत नाही, त्यांना दर महिना ७० ते ८० हजार रुपये मिळतात, ज्यामध्ये त्यांचे सर्व गरजा भागव्यावा लागत असतात.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *