चित्रपटात फ्लॉप, पण सोशल मीडियावर ‘स्टार’ आहे विनोद खन्नाचा दुसरा मुलगा, न्यू’ड सेल्फीमुळे आला होता च’र्चेत….

चित्रपटात फ्लॉप, पण सोशल मीडियावर ‘स्टार’ आहे विनोद खन्नाचा दुसरा मुलगा, न्यू’ड सेल्फीमुळे आला होता च’र्चेत….

बॉलीवूड मध्ये असे काही दिग्गज अभिनेते होऊन गेले आहेत की, त्यांना आजही ओळखले जाते. विनोद खन्ना हे त्यातीलच एक नाव होय. विनोद खन्ना यांचा काही वर्षापूर्वीच मृ’त्यू झाला आहे. त्यांना कॅ’न्सर या आ’जाराने घेरले होते. विनोद खन्ना यांचे दोन मुले आहेत. त्यातील एक मुलगा अक्षय खन्ना हा सर्वांनाच माहीत आहे.

मात्र, एक मुलगा म्हणजेच राहुल खन्ना हा होय. राहुल खन्ना सध्या लाईम लाईट पासून दूरच राहते. मात्र, त्याने काही चित्रपटात देखील काम केले आहे. आम्ही त्याच्या बद्दल आपल्याला आज माहिती देणार आहोत. विनोद खन्ना याने बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये त्यांचा एकेकाळी गाजलेला ‘मेरे अपने’ हा चित्रपट देखील गाजला होता.

यामध्ये त्यांनी शत्रुघन सिन्हा यांच्यासोबत काम केले होते. ‘कोई होता हे’ गाणे या चित्रपटातील प्रचंड गाजले होते. त्यानंतर विनोद खन्ना यांनी वा’दग्र’स्त अशा काही चित्रपटात देखील काम केले होते. दयावान हा त्यापैकी एक चित्रपट होय. दयावान चित्रपटांमध्ये त्यांनी माधुरी दीक्षित सोबत अतिशय बो’ल्ड सीन दिले होते. त्यानंतरही त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे.

चित्रपटाच्या करियर मध्ये ते काही काळ नि’राश झाले होते. त्यामुळे त्यांनी ओशो आश्रमात जाऊन आश्रय घेतला होता. त्यांचे काही वर्षापूर्वीच कॅ’न्सरने निध’न झाले आहे. त्यांचा एक मुलगा अक्षय खन्ना हा बॉलिवूडमध्ये स्थिरावला आहे. मात्र, अक्षय खन्ना याने देखील आजवर लग्न केलेले नाही. त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव राहुल खन्ना असे आहे.

राहुल खन्ना याने काही चित्रपटात काम केले. मात्र, त्याला अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यामुळे तो बॉलीवूड पासून दूरच राहतो. दीपा मेहता यांच्या ‘1947 अर्थ’ या चित्रपटात त्याने काम केले होते. हा चित्रपट त्यावेळी हिट ठरला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने काही खास व्यवसाय केला नाही. मात्र, समीक्षकांनी या चित्रपटाला चांगले गौरवले होते.

भारत-पा’किस्तान फा’ळणीवर आधारीत हा चित्रपट होता. या चित्रपटामध्ये आमिर खान आणि नंदिता दास यांची भूमिका होती. त्यानंतर 2007 मध्ये आलेल्या रकिब या चित्रपटात देखील त्याने भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये जिमी शेरगिल, तनुश्री दत्ता यांच्या भूमिका होत्या. बॉलिवूडमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे त्याने आपला मोर्चा टेलिव्हिजनकडे वळवला होता.

‘The अमेरिकन्स’ या टीव्ही शोमध्ये देखील त्याने काम केले होते. आता तो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात एक्टिव असतो. इंस्टाग्राम वर त्याला इंटरनेटचा बॉयफ्रेंड म्हणून ओळखले जाते. इंस्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. याच प्रमाणे तो न्यू’ड सेल्फीमुळे खूपच च’र्चेत आला होता.

त्याने काही वर्षांपूर्वी आरशासमोर न्यू’ड सेल्फी दिली होती. त्यामुळे त्याच्यावर अनेकांनी टी’का देखील केली होती. मात्र, त्याने टी’काका’रकडे दु’र्लक्ष केले होते. त्यानंतर त्याची सेमी न्यू’ड सेल्फी देखील अशीच गा’जली होती. आज राहुल खन्ना याचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याला खूप खूप शुभेच्छा.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *