‘तेंडल्या’ चित्रपटाच्या पडद्यामागची १ को’टी ७० ला’खांची थक्क करणारी कहाणी, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही कलाकार का राबत आहेत शेतात ?

चित्रपटाचं वे’डं हे आजच नाही, दादासाहेब फाळके ह्यांना ते वे’ड नसतं लागलं तर आज, आपल्या देशातील चित्रपटसृष्टी अशी दिमाखात उभी ठाकलेली नसती. त्यांच्या ह्या वे’डाला स्पर्धा देणारं असंच चित्रपटाचं वे’ड असणारी एक कहाणी नुकतीच समोर आली आहे. हे चित्रपटाची वे’ड कधी कोणाला नेऊन ठेवेल हे सांगणे अवघडंच. असाच एक चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न सांगलीतील काही मित्रांनी केला.
‘अश्वमेध मोशन पिक्चर्स’ संस्थेच्या माध्यमातून ‘तें’डल्या’ या मराठी चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. मात्र ह्या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी बरीच उ’सनवा’री केली. पाच राज्य आणि एक राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाले आहेत.
मात्र, या चित्रपटालादेखील को’रो’ना’ने गि’ळंकृ’त केलं. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक ह्यांच्यासह काही कालकार को’रो’ना’च्या आ’र्थिक सं’कटा’त सा’पड’ले आहेत. उ’सनवा’री मधून घेतलेली र’क्कम आणि क’र्जाचे ह’फ्ते फे’डण्यासाठी त्यांच्यावर शेतात राब’ण्याची वेळ आली आहे.
आणि सध्या ते सांगलीच्या शिराळा तालुक्यातील साडेपाच एकर पडीक शेतीत काम करत आहेत. ही जमीन क’रा’राने घेऊन चित्रपट निर्मितीकरिता घेतलेले तब्ब्ल १ को’टी ७० ला’ख रु’पये फे’डण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पो’टासाठी व देणं फे’डण्यासाठी त्यांची सध्या जी’वापा’ड ध’डप’ड सुरू आहे
एकीकडे चित्रपट प्रदर्शित होणार आणि त्यातच को’रो’ना आला
चित्रपट व्यवसायात उतरलेल्या, वाळवा तालुक्यातील ह्या सामान्य कुटुंबातील आठ होतकरू तरुणांनी पै’शांची जुळवाजुळव करुन तें’डल्या चित्रपटाची निर्मिती केली. २४ एप्रिल २०२० रोजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यासाठी सर्व तैयारी देखील करण्यात आली होती.
मात्र, त्याचवेळी को’रो’नाचे सं’कट ज’गावर प’सरले. भारत आणि म’हाराष्ट्रातही त्यांचे अतिशय गं’भी’र प’रिणाम झाले. अजूनही स्थि’ती फार सुधा’रलेली नाही. उल’ट को’रोनाची दुसरी ला’ट अजूनच गं’भीर व’ळणावर आली आहे. त्यामुळे चित्रपटासाठी राबलेल्या साऱ्यांचे स्वप्नेच धु’ळीला मिळाली. को’रो’नामुळे या चित्रपटाच्या टीमवर गं’भीर सं’कट आलं आहे.
शेतात काम करायचं अन तिथेच झो’पायचं
या आठ तरुणांसमोर को’रो’नामुळे चित्रपटावर सं’कट आल्यामुळे सध्या खूप मोठे आ’र्थि’क संक’ट उभे ठाकले आहे. क’र्जाचे ह’प्ते आणि उस’नवारी फे’डण्यासाठी हे आठही तरुण बिऊर फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील साडेपाच एकर शेती कराराने करत आहेत. शेतात असणारी आंब्याची झाडं त्यांचं निवासस्थान आहे.
स्वयंपाक करायचा. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत शेतात राबायचे, असा त्यांचा दिनक्रम आहे. चित्रपटासाठी घेतलेली क’र्जावू र’क्कम वेळेत परत करायची हा एकच ध्यास घेवून सध्या हे सारेजण काम करीत आहेत.
या तरुणांनी शेतात पीक घेताना झिरो बजेट व तत्काळ पै’से देणारा भाजीपाला निवडला आहे. घेतलेल्या साडेपाच एकरापैकी दीड-दोन एकर क्षेत्रच पेरण्यायोग्य होते. बाकी पडीक होते. या तरुणांनी मागील वर्षीच्या डिसेंबरमध्ये शेत ता’ब्या’त घेतले. सुरुवातीला मेथी, कोथिंबीरीची एका एकरात लागवड केली. आता गवार, भेंडी, पावटा, वांगी, टोमॅटो अशी भाजीपिके त्यांनी घेतली आहेत. प’रिस्थिती’वर मा’त कशी करायची याचे उदाहरण म्हणून सचिन तेंडूलकर यांचाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे.
सचिन तेंडुलकर आहे त्यांचा आदर्श
सचिन तेंडूलकर आणि क्रीडा पत्रकार सुनंदन लेले हे या आठ होतकरू तरुणांचे आदर्श आहेत. ‘तेंडल्या’ चित्रपटाची निर्मिती सचिन जाधव आणि चैतन्य काळे यांनी केली आहे. साताराचे सुभाष जाधव कला दिग्दर्शक आहेत. हे तिघेही उच्चशिक्षित आहेत. महादेववाडीचे तानाजी केसरे प्रॉडक्शन मॅनेजर आहेत.
चित्रपटात कलाकार कोण कोण आहेत ?
चित्रपटातील कलाकार ११ वि १२ वी पर्यंतचे शिक्षण सुरू असलेले आहेत. सर्वजण चित्रपटातील नावानेच ओळखले जात आहेत. ऐतवडे बुद्रुकच्या ओंकार गायकवाडला चित्रपटातील ‘पोप्या’, ठाणेच्या स्वप्नील पाडळकरला ‘इंजान’, तांबवेच्या राज कोळीला ‘बारका आज्या’ महादेव वाडीच्या हर्षद केसरेला ‘जॉनट्यां’, देवर्डेच्या महेश जाधवला ‘जयसूर्या’ तर वाळव्याच्या आकाश तिकोटीला डीपी अशी त्यांची नावे पडलीयेत.
भविष्यात नक्कीच षटकार मा’रू असा ठाम आत्मविश्वास
दरम्यान, सध्या को’रो’ना असल्यामुळे चित्रपट तसेच शेती व्यवसायावर वा’ई’ट दिवस आले आहेत. मात्र, क’र्ज फे’डण्याकरिता सं’चारबं’दीत देखील हे सर्वजण फिरून भाजी विकत आहोत. को’रो’नाचे सं’क’ट किती काळ चालणार आहे हे कोणालाच माहिती नाही. या सं’कटानंतर चित्रपटगृहे सुरू होतील अशी त्यांची आशा आहे. त्यामुळे सध्या क’र्ज फे’डण्यासाठी शेतात रा’बावे लागणार आहे. मात्र, जेव्हा चित्रपटगृहे सुरु होतील त्यावेळी मात्र आम्ही नक्की षटकार मारू असा विश्वास या तरुणांमध्ये आहे.