‘चारही मुलीच’ जन्माला आल्या म्हणून दुःखी होते आई वडील; आज त्याच करताय बॉलिवूडवर राज, पैकी एक आहे प्रसिद्ध डान्स ‘शो’ची जज…

‘चारही मुलीच’ जन्माला आल्या म्हणून दुःखी होते आई वडील; आज त्याच करताय बॉलिवूडवर राज, पैकी एक आहे प्रसिद्ध डान्स ‘शो’ची जज…

पहिली बेटी ध’नाची पेटी, अशी आपल्याकडे म्हण खूप दिवसापासून प्रचलित आहे. मात्र, अनेकांना वंशाचा दिवा हवा असल्याने मुलगाच हवा असतो. मु’ली न’कोच, असे म्हणणारे महाभाग आपल्या समा’जात मोठ्या प्रमा’णात सापडतात. अनेकदा मु’लीचा ग’र्भा’तच जी’व घेण्यात येतो. जग बघण्यापूर्विच मु’ली’ला ना’कारणारे खूप लोक या स’माजा’त पाहायला मिळतात. यासारखे असे अनेक प्र’कार आपल्याकडे गेल्या अनेक वर्षापासून पा’हायला मिळतात.

किंवा मु लगाच हवा या ह ट्टापायी मु’लीचा देखील सा’सरी छ’ळ करण्यात येतो. गेल्या काही वर्षापासून सरकारने याबाबत कठो’र पावले उचलण्यास सुरुवात केल्यापासून याबाबत डॉ’क्टर देखील अधिक सजग झाले आहेत. मु’लींच्या सं’रक्ष’णासाठी अनेक का’यदे दे’खील बन’वले गेले आहेत. असे असले तरी या ना त्या कारणाने मु’लींना भे’दभा’वाचा सा’मना करण्यापासून अजूनही मु’क्ती मिळालेली नाही.

परंतु अलीकडे पालकांमध्येही जनजागृती पाहायला मिळत आहे. त्यामुळे मु’लगी व मु’लगा असा भे’द न करता आता मु’लीला देखील बरोबरीचा दर्जा मिळताना बघायला मिळत आहे. बॉलिवूडमध्ये देखील असेच एक कुटुंब होते. त्यांनादेखील मू’ल पाहिजे होते. मात्र, नशिबाने त्यांना एकापाठोपाठ चार अशा मु’लीच ज’न्माला आल्या होत्या.

म्हणून ही जोडी देखील खूप ना’राज होती. मात्र, एक नव्हे दोन नव्हे तर चार मु’ली ज’न्मल्याने हे कुटुंब ना’राज झाले होते. त्यांचे नाव ब्रिजमोहन शर्मा असे होते. त्यांना चारही मु’लीच झाल्या. मात्र, या चारही मु’ली आज बॉलिवूडवर राज्य करत आहेत. आज आपण त्या चार मु’लींबद्धल जाणून घेणार आहोत की कोण आहेत या चार मु’ली.

1.नीती मोहन : नीती मोहन ही या चार बहिणींमध्ये सर्वात मोठी मुलगी असून ती उत्कृष्ठ गायिका आहे. स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटात तिने इश्क वाला लव हे गाणे छान गायले होते. हे गाणे एवढे हिट झाले होते की, लोकांना ते प्र’चंड आवडले. आजची आघाडीची गायिका म्हणून ती बॉलिवूडमध्ये राज्य करत आहे.

2. शक्ती मोहन : शक्ती मोहन ही या चार बहिनिपैकी दोन नंबरची मुलगी. ही देखील मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकून बॉलिवूडमध्ये काम करत आली असून ती प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. तिने डान्स इंडिया डान्स मध्ये काम केले असून तिच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट आहेत आगामी काळात तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येते.

3. मुक्ती मोहन: मुक्ती मोहन ही तीन नंबरची बहीण. मुक्ती मोहन देखील मोठ्या बहिणीप्रमाणे बॉलीवूडमध्ये आपला जम बसवत असून ती मोठ्या बहिणीप्रमाणे डान्सिंग क्लास घेत असून कोरिओग्राफर म्हणून देखील तिने अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. आणि शो मध्ये देखील ती काम करत असल्याचे सांगण्यात येते.

4.कीर्ती मोहन : ही तिन्ही बहिणीप्रमाणे बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तीने या क्षेत्रांमध्ये मोठे नाव कमावले आहे. वडिलांची ती सर्वात लाडकी आणि आवडती मुलगी आहे. तसेच आगामी काळात मोठे प्रोजेक्ट आपल्या हातात असल्याचे तिने सांगितले.

तर या आहेत त्या चार मु’ली. ब्रिज मोहन शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत सांगितले होते की, आपल्याला सुरुवातीला चार मु’ली झाल्याचे दुःख वाटत होते. मात्र, आजच्या परिस्थितीत चारीही मु’लींनी खूप काम केले असून त्यांनी प्रचंड नाव कमावले आहे. त्यामुळे त्यांचा मला अभिमान आहे. मुलगा नसल्याचे थोडे देखील शल्य आपल्या मनात नसल्याचे त्यांनी सांगितले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.