कौतुकास्पद ! मातृत्वाची नवीन पराकाष्ठा, को’रो’ना काळात न’वजात शि’शुंना ‘हि’ अभिनेत्री करणार स्त’नपान..

कौतुकास्पद ! मातृत्वाची नवीन पराकाष्ठा, को’रो’ना काळात न’वजात शि’शुंना ‘हि’ अभिनेत्री करणार स्त’नपान..

महाराणी सईबाईंची प्रकृती अजूनच खालावत चालली होती, आणि तेव्हा वैद्यांनी सांगितले कि साईराणींचे दूध शंभूबाळाला अपुरे पडत आहे. त्यामुळे, त्यांना वरच्या दुधाची सोय करायला हवी. बातमी समजताच ‘धाराऊ’ पुढे आली, माझ्या छत्रपतींच्या लेकाला दूध देण्याचे सुख मला मिळत आहे तेव्हा त्याची तुलना पैशांमध्ये कशाला असे म्हणत, स्वराज्याच्या युवराजाला आपले दूध देऊन पुण्य मिळवले.

आईचे दूध बाळासाठी सर्वात उत्तम आणि तेवढेच गरजेचे देखील असते. आईचे दूध हे जगातील एकमेव पदार्थ आहे, ज्यामध्ये कसलीही भिसळ नाही. त्यामुळे नवजात शिशुला आईचेच दूध, देण्याचे जगात सगळीकडे बोलले जाते. मात्र, ज्यांना आईच नाही त्यांचं काय.

ह्या स्वार्थी जगात अशी कोणी धाराऊ मिळणे खरोखरच दुर्लभ… मात्र अशीच एक व्यक्ती, अशीच एक आई ह्या भी’ष’ण प’रिस्थितीमध्ये समोर आली आहे. न’वजात शि’शूंसाठी धाराऊ बनून एक, आई पुढे आली आहे. ह्या आ’जारामध्ये, कित्येक अश्या म’हिलांचा देखील समावेश आहे ज्यांची नुकतीच प्रसू’ती झाली आहे.

त्यापैकी काही मृ’त्यूशी झुं’झ देत आहेत तर काही, ती झुंज हरल्या देखील आहेत. अश्या वेळी आपण पहिले की, एका ठिकाणी एक बाळ उपाशी रडत होते, मात्र त्याच्या जवळ कोणीच जात तेव्हा, तेथील पो’लीस ऑफिसर ने त्याला जवळ घेऊन त्याला मायेचा हात दिला. पावडरचे दूध करून त्याला पाजवले आणि त्या चिमुरड्याची भूक भागवली.

मात्र असे अनेक न’वजात आहेत, ज्यांना अश्याच प्रकारे पावडरचे दूध प्यावे लागत आहे. अश्या वेळी त्या लेकरांसाठी एक आई समोर आली आहे. आपले दूध ह्या लेकरांना देऊन त्यांना माया आणि प्रेमाने त्यांची दूध भागवण्यासाठी ती आई निस्वार्थ भावनेने पुढे सरसावली आहे..

मुंबई येथील, प्रोडक्शन मैनेजर आणि एक सेलेब्रिटी ‘रोनीता कृष्णा’ ह्यांनी या कार्यामध्ये पुढाकार घेतला आहे. ज्या नवजात शिशूंनी, ह्या आ’जारामुळे आपल्या ज’न्मदातीला ग’मावले किंवा त्या आ’जारी आहेत अश्या साठी स्त’नपा’न करुन त्यांची भूक भागवण्यासाठी त्या आपले दूध त्यांना देणार असल्याचे अतिशय कौतुकास्पद निर्णय त्यांनी घेतला आहे.

रोनिता कृष्णा ह्या सध्या गुवाहाटी येथे असून त्यांना दोन महिन्यांची मुलगी आहे. त्यामुळे त्यांनी, आपले दूध न’वजात शि’शुंना देण्याचा मोठे पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर आपल्या या कामात अजून हि मातांना पुढे येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

आसाम मध्ये देखील प’रिस्थिती गं’भी’र आहे त्यामुळे त्यांनी स्वतः पुढे येऊन ह्यासंदर्भात ४ मे रोजी ट्विट केले, मात्र त्या केवळ गुवाहाटी येथेच मदत करू शकतील असेही त्यांनी सांगितले आहे. कारण त्यांना दोन महिन्यांची मुलगी आहे, जिची काळजी करणे देखील त्यांचे कर्तव्य आहे.

ह्यासंदर्भात त्यांनी एक ट्विट पहिले होते. दिल्लीमधील एका महिलेने आपल्या न’वजात साठी कोणी, माता स्त’नपा’न करू शकेल का असे ट्विट केले होते. रोनीता ह्यांना रेखी म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी हा विचार आपल्या पतीकडे व्यक्त केला तेव्हा, त्यांचे पती मोहसीन ह्यांनी त्यास स्वीकृती दिले आणि साथ देखील दिली.

आजच्या स्वार्थी जगात आपल्या लेकराचे साधे चॉकलेट देखील कोणी दुसऱ्या लेकराला देत नाही, मात्र रेखी स्वतःच्या लेकीच्या हक्काचे दूध इतर लेकरांना देण्यासाठी पुढे आली आहे, खरोखर त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे…

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *