कोर्टात जात असताना राज कुंद्राने मीडियाला केले असे घा’णेरडे इशारे ; सोशल मीडियावर होतोय ट्रोल

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पॉ’र्नोग्रा’फी रॅ’केट चालवण्याप्रकरणी अट’क करण्यात आलेली आहे. या सोबतच त्याच्या एका सहकाऱ्याला देखील अट’क करण्यात आलेली आहे. याप्रकरणी शिल्पा शेट्टी हिची सहा तास चौ’क’शी करण्यात आली होती.
चौ’कशीच्या वेळेस जुहू येथील बंगल्यावर छा’पा मा’रण्यात आला होता. यादरम्यान तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. या दरम्यान तिला अश्रू रोखता आले नाही, असेही सांगण्यात येत आहे. गेल्या सोमवारपासून गु’न्हे अन्वेषण शाखेच्या मालमत्ता पक्षाच्या ताब्यात असलेल्या राज याने आपल्या कृत्याची अद्याप कबुली दिली नाही.
त्यामुळे पो’लिस अजूनही त्याची कसून चौ’कशी करत आहेत. हॉ’ट शॉ’टचा निर्मितीमध्ये आपला कसलाही सहभाग नाही. केवळ चार महिने मेंटेनन्सची जबाबदारी सांभाळली होती. त्या कालावधीत काय बनवण्यात आले व कोणत्या फॉरमॅटमध्ये उपलब्ध केल गेले, याची आपल्याला अजिबात माहिती नाही, असा दावा देखील राज कुंद्रा याने केला आहे.
मात्र, पो’लिसां’ना त्याच्या या वक्तव्यावर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे पो’लिस त्याच्याकडे वेगवेगळ्या बाजूने चौ’कशी करत आहेत. या प्रकरणी बॉलिवूडमधून सध्या कोणीही काही बोलत नाही. शुक्रवारी टाकलेल्या छा’प्यात अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात पॉ’र्नोग्रा’फी व्यवसाय संबंधी अनेक महत्त्वाच्या फाइल्स देखील आहेत.
एका ब्रिटिश कंपनीसोबत केलेल्या आर्थिक व्यवहाराची माहिती त्यातून समोर आल्याचे समजते. दरम्यान, राज कुंद्रा याच्या कार्यालयामध्ये एक गुप्त तिजोरी देखील आढळून आल्याचे सांगण्यात येते. बे’काय’देशीर काम केल्याने त्याच्या कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यामुळे त्याचे कर्मचारी याबाबत मोठा खुलासा करण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येते. पो’ली’स त्यांच्यावर पाळत ठेवून आहेत.
या कर्मचाऱ्यांना पो’लिस सा’क्षीदार बनवण्याच्या तयारीत आहेत. हॉ’ट शॉ’टच्या कंटेंटसाठी दररोज नवीन व्हा’ट्सअप ग्रुप तयार करण्यात येत होता. कुणाच्याही जा’ळ्यात न अड’कण्यासाठी हा रोज ग्रुप तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. पॉ’र्नोग्रा’फी प्रकरणी राजकुमाराने कानावर हात ठेवले असले तरी त्याच्या वि’रोधात सबळ पु’रावे आढळले आहेत.
त्यामुळे आता त्याची या प्रकरणातून सु’टका होणार नाही, असेही सांगण्यात येते. पो’लिसां’ना आता हे रॅ’केट कसे चालवले जात होते याची माहिती करून घ्यायची आहे. चौ’कशीदरम्यान शिल्पा शेट्टी हिने अनेक बाबींचा खुलासा केलेला आहे. शिल्पा शेट्टी म्हणाली की, मी एक महिला आहे आणि एखाद्या महिलेला न’ग्न अवस्थेत मी कशी काय पाहू शकते, आणि माझे पती असे काही कृत्य करणार नाही ते नि’र्दोष आहेत, असेही ती म्हणाली.
दरम्यान, राज कुंद्रा याला को’र्टात हजर करण्यात आले. को’र्टातून बाहेर येताना फो’टोग्रा’फरने त्याचे अनेक फोटो काढले. या वेळी पो’लिसां’नी त्याला गाडीत बसवले. त्यानंतरही अनेक फोटोग्राफरने त्याचे फोटो काढले. त्यानंतर त्याने फोटोग्राफरला उर्मटपणे नमस्कार केला आणि victory साईन केल्यासारखा इशारा केला. त्यानंतर अनेक जणांनी त्याला ट्रोल केले.
त्याच्यावर सोशल मीडिया वरून कमेंट देखील केल्या. हा काही विजय नाही. राजची घमेंड तर पहा. विक्टरी साइन झाल्यासारखा तो वागत आहे. ‘जसे कर्म केले तसे फळ मिळतातच, अशा अनेकांनी टीकात्मक कमेंट त्याच्यावर केली आहे. त्यामुळे राज कुंद्रा याच्या बद्दलची नाराजी सोशल मीडियावर दिसून आली. आता बन राज या प्रकरणात किती खोलवर जातो हे येणाऱ्या काळात करणार आहे.