कोण साऊथची अभिनेत्री नाही तर ‘या’ मिस इंडियाशी लग्न करणार जसप्रीत बुमराह ! फोटो पाहूनच पडाल प्रेमात…

कोण साऊथची अभिनेत्री नाही तर ‘या’ मिस इंडियाशी लग्न करणार जसप्रीत बुमराह ! फोटो पाहूनच पडाल प्रेमात…

भारतीय संघाचा जलद आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आपल्या लग्नाच्या बा’तम्यांमुळे सतत च’र्चेत असतो. जर माध्यमांच्या अहवालांवर विश्वास ठेवला गेला तर लवकरच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच लग्नाच्या बं’धनात अ’डकणार असल्याची माहिती मिळाली आहे. पण त्याची वधू कोण आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट केलेली दिसत नाही. पण आता लग्नामुळे बुमराह काही काळ सुट्टीवर जात असल्याने अशा बातम्याही समोर येत आहेत.

जसप्रीत बुमराह क्रीडा अँकरबरोबर लग्न करण्याची चर्चा :-

लग्नाविषयी चर्चा होत असणाऱ्या वेगवान गोलंदाजाबद्दलही अशी माहिती समोर येत आहे की, बुमराह गोव्यात सात फेरे घेणार आहे. मी’डियाच्या वृत्तानुसार, जीच्याशी तो लग्न करणार आहेत, ती सुद्धा एक स्पोर्ट्स अँकर आहे. तथापि यापूर्वी बुमराहचे नाव दक्षिणेची अनुपमा परमेश्वरन या सुंदर अभिनेत्रीशी देखील जो’डले गेले आहे.

या अभिनेत्रींसोबतच बुमराह लग्न करील असा विश्वास क्रीकेटप्रेमींना होता पण आता त्याचा विवाह स्पोर्ट्स अँकर सजना गणेशनबरोबर होणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहे. जसप्रीत बुमराहशी संबं’धित च’र्चेत असलेल्या संजना गणेशनबद्दल बोलायचं झालं तर, ती आयसीसी वर्ल्ड कप 2019 आणि इंडियन प्रीमियर लीगचे यजमानपद भूषविण्याशिवाय एक प्रसिद्ध क्रीडा अँकर देखील आहे. यॉर्कर किंग जिच्याशी लग्न करू शकतो. संजनाने पुणे येथील प्रसिद्ध विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवीही घेतली आहे. मॉडेलिंगमध्येही तिने नशीब आजमावले आहे.

संजनाने मिस इंडियामध्ये करिअर अजमवन्याचा देखील प्रयत्न केला आहे :- वास्तविक, 2014 साली जेव्हा संजना गणेशनने मिस इंडियाच्या स्टेजवर स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता.

या दरम्यान संजना अंतिम सामन्यापर्यंत देखील पोहचली होती. मिस इंडिया व्यतिरिक्त सन 2013 मध्ये संजना गणेशनने फेमिना गॉर्जियसचे जेतेपदही जिंकले होते. संजना गणेशनला खूप फिरायला आवडते. ती स्वत: ला योग आणि व्यायामशाळेत नेहमी व्यस्त ठेवते.

जसप्रीत बुमराहशी सं’बंधित असलेल्या संजनाने टीव्ही जगात स्प्लिट्सविला मध्ये डेब्यू केला आहे :- जसप्रीत बुमराहची वधू म्हणून ओळखल्या जाणार्‍या, संजना गणेशन 28 वर्षांची आहे. परंतु ती नेहमी स्वत:ला फिट ठेवते. तीची उंची 5 फूट 5 इंच आहे.

या क्रिकेटपटूची वैवाहिक भागीदार कोण होणार हे अजून स्पष्ट झाले नाही. पण संजनाबद्दल बोलताना ती आयपीएल फ्रेंचायझी कोलकाता नाइट रायडर्सची देखील अँकर राहिली आहे. एवढेच नव्हे तर संजना गणेशनने टीव्ही जगतात पदार्पण केले ते एम टीव्हीचा रिअॅलिटी शो स्प्लिट्सविला या माध्यमातून.

तथापि, बुमराह आणि संजना खरोखरच आयुष्यभरासाठी एकमेकांचे हात हातात घेणार आहे किंवा नाही हे अद्याप निश्चित नाही तथापि याबद्दल कुणाकडूनही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *