लग्न करूनही भारतीला नाही व्हायचं आई ! रडत रडत सांगितलेल ‘हे’ कारण वाचून तुमचेही अश्रू होतील अनावर…

राज्य स’रकारने लॉकडा’ऊन लावल्यानंतर अनेक मराठी मालिकांचे चित्रीकरण हे आता परराज्यात होत आहे. गुजरात, गोवा दीव, दमण येथे हे चित्रीकरण करण्यात येत आहे. आता असे असले तरी हिंदी मालिकांचे चित्रीकरण हे मुंबई आणि इतरत्र काही प्रमाणात सुरू असल्याचे सांगण्यात येते.
मुंबईत को’रो’नाचे नियम पाळून हिंदी मालिकांचे चित्रीकरण सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, सध्या हे चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. छोट्या पडद्यावर अनेक रिॲलिटी शो आहे सध्या खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामध्ये कॉमेडियन देखील खूप लागत असतात.
कॉमेडी करण्यासाठी आपल्याला सेन्स ऑफ ह्युमर हा अतिशय मोठ्या प्रमाणात लागत असतो किंबहुना तो असावा लागतो. काही वर्षांपूर्वी राजू श्रीवास्तव या विनोदविराने छोटा पडदा हा व्यापून टाकला होता. त्यानंतर त्याला चित्रपटात देखील काम मिळाले होते. भारतीय चित्रपटसृष्टीला कॉमेडीची खूप मोठी परंपरा राहिली आहे.
जुन्या जमान्यामध्ये केस्टो, जॉनी वाकर सारखे कलाकार आपल्या कॉमेडी ने सर्वांना मंत्रमुग्ध करत होते. त्यानंतर टुनटुन नावाची देखील एक अभिनेत्री होती. तिने देखील आपल्या कॉमेडीने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले होते. काही कालावधीनंतर जॉनी लिव्हर हा कलाकार आला होता. त्याने दोन दशक सर्वांना अतिशय खळखळून हसवले.
त्यानंतर राजपाल यादव यासारखे कलाकार देखील कॉमेडी करत होते. त्यानंतर अभिनेते देखील कॉमेडी करण्यामध्ये तरबेज होते. यामध्ये आघाडीचे नाव म्हणजे गोविंदाचे. त्यानंतर अक्षय कुमार याने देखील अनेक कॉमेडी चित्रपटात काम केले आहे. आज आम्ही आपल्याला भारती सिंह हिच्या बद्दल माहिती देणार आहोत.
भारती सिंह ही आपल्याला पडद्यावर कॉमेडी करताना जरी दिसत असली तरी वैयक्तिक आयुष्यात ती अतिशय हळवी असल्याचे समोर आले आहे. याचे नुकतेच एक उदाहरण पाहायला मिळाले आहे. डान्स दीवाने या शोमध्ये भारती सिंह कायम दिसत असते. भारती सिंह हिने काही वर्षापूर्वीच हर्ष लिंबाचीया याच्या सोबत लग्न केले आहे.
या शोमध्ये एका स्पर्धकाने परफॉर्मन्स करताना कोरोना वर भाष्य केले होते. त्यामध्ये तो सांगत होता की, एका 14 वर्षाच्या मुलाचा को’रो’नाने मृ’त्यू झाला. त्यानंतर त्याची आई देखील यामुळे को’सळ’ली. हा सीन पाहून सर्वांनाच तेथे रडू कोसळले. त्यावर भारती सिंह म्हणाली की, माझ्या आईला देखील को’रो’ना झाला होता.
माझ्या एका शेजाऱ्याचा देखील को’रो’नाने मृ’त्यू झाला. त्यानंतर आम्ही खूपच प्रचंड अ’स्व’स्थ झालो होतो. शेजारच्या दुसऱ्या एका व्यक्तीने आम्हाला फोन करून याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आम्हाला काय करावे हे समजतच नव्हते. या शोमध्ये अभिनेता सोनू सूद हा देखील आला होता.
को’रो’ना काळामध्ये त्याने खूप गरिबांना मदत केली होती. अनेकांना त्यांच्या राज्यामध्ये आणि त्यांच्या घरी जाण्यासाठी त्याने मदत केली होती. तसेच अनेकांना आर्थिक मदत देऊन त्यांना जेवणाची सोय केली. तसेच बसमध्ये बसवून घेऊन तो सगळ्यांना सोडत होता. त्यानंतर सोनू सूद याला देखील को’रो’नाची ला’गण झाली होती.
या शोमध्ये नंतर पुढे बोलताना भारती सिंह हिने सांगितले की, या स्पर्धकाचा परफॉर्मस पाहून आता आम्ही आई-बाबा होण्याचे पुढे ढकलले आहे. माझा पती हर्ष आणि मी आता या निर्णयापर्यंत पोहोचलो आहोत, की आम्ही को’रो’ना झाल्यानंतरच आता बा’ळा’ला ज’न्म देणार आहोत. या काळामध्ये बा’ळाला ज’न्म देणे हे आमच्यासाठी शक्य नसल्याचे तिने सांगितले. तिचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर सर्वजण हळहळले.