‘कृती सेनन’ने खरीदी केली सर्वात महागडी कार किंमत एवढी की ती कार खरीदी करणारी ठरली बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री..

‘कृती सेनन’ने खरीदी केली सर्वात महागडी कार किंमत एवढी की ती कार खरीदी करणारी ठरली बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री..

मनोरंजन

बॉलिवुडच्या अभिनेत्री आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी नेहमीच प्रकाशझोतात येत राहतात. त्यांची हटके फोटोशूट, किंवा एखाद्या डिझायनर साठी रॅम्पवॉक किंवा चे फोटो, या सर्व गोष्टींमुळे या अभिनेत्री कायमच चर्चेत असतात. एखाद्या अभिनेत्रीने काही नवीन केले की, त्याची चर्चा हमखास होतेच.

मात्र साधारण कोणत्याही अभिनेत्रीची चर्चा तिचे, कोणत्या अभिनेता सोबत किंवा डायरेक्टर सोबत किंवा उद्योगपती सोबत अफेर आहे; अथवा ती अभिनेत्री कधी लग्न करणार आहे याबद्दलच जास्त चर्चा होतात. एखादा नवीन प्रोजेक्ट येत असेल तर, त्या मध्ये कोणती अभिनेत्री काम करणार आहे याबद्दल देखील चांगले चर्चा रंगतात.

आधी कोणत्या तरी एका अभिनेत्रीची निवड झाली होती मात्र, त्यानंतर दुसरीला तिच्या जागी सिलेक्ट केले गेले. अशा गोष्टी बॉलीवूड मध्ये ऐकायला भेटतच राहतात. खूप कमी वेळा अभिनेत्री वेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत येतात. एखादी अभिनेत्री आपल्या सोशल वर्क मुळे चर्चेत येते तर, एखाद्या अभिनेत्री तिने सुरु केलेल्या नवीन बिजनेस बद्दल चर्चेत येते.

काही वेळेस नवीन घर खरेदी केले किंवा गाडी खरेदी केली तरीही अभिनेत्रींची चर्चा होते. मात्र खूप कमी वेळेस अभिनेत्रींनी घेतलेल्या त्यांच्या गाड्यांची चर्चा होते. सध्या एका अभिनेत्रीने घेतलेल्या गाडीची चांगलीच चर्चा रंगली आहे. हिरोपंती या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी कृती सेनोन कायमच वेगळ्या बातम्यांसाठी प्रकाशझोतात असते.

साउथ इंडस्ट्री मधून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात करणारी कृती नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चा रंगवत असते. कोणतीही पार्श्वभूमी नसताना खूप कमी अभिनेत्रींनी आपली स्वतःची जागा बॉलिवूडमध्ये निर्माण केली आहे. त्याच अभिनेत्रींपैकी एक म्हणून कृतीकडे बघितले जाते. सुरुवातीपासूनच कृतीचे जवळपास सर्वच सिनेमा हिट ठरत आलेले आहेत.

मात्र नुकताच प्रदर्शित झालेला मीमी हा सिनेमा सुपर हिट ठरला. या सिनेमामध्ये मुख्य कलाकार म्हणून कृतीच काम होते. कोणत्याही मोठ्या अभिनेत्याशिवाय हा सिनेमा बनला आणि त्याने चांगली कामगिरी केली. मिमी सिनेमातील तिच्या अभिनयाचा सगळीकडे चर्चा सुरू होत्या. त्यातच आता वेगळ्या गोष्टीमुळे कृती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

नुकताच कृतीने एक लक्झरी कार विकत घेतली आहे. मर्सिडीज बेंज मी बॅक जी एल एस सिक्स हंड्रेड लक्झरी कार कृतीने खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल पावणे तीन कोटी रुपये आहे. कृतीने शनिवारी आपल्या कार सोबत फोटो शेअर केला आहे. प्रसिद्ध फिल्म निर्माता दिनेश विचार यांच्या ऑफिसच्या बाहेर कृतीला या कारसोबत बघितले गेले.

अशी एसयूव्ही कार खरेदी करणारी कृती बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री आहे. आपल्या आवडीची कार खरेदी करण्याच्या आनंद तिच्या चेहऱ्यावर ती झळकत होता.पिंक जम्पसुट घालून लक्झरी कार सोबत तिने अनेक पोज देत फोटोज काढले आणि सध्या हेच फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.

आपल्या लव लाइफ बद्दल बोलताना, फिल्मफेअरला इंटरव्ह्यू देताना ती म्हणाली होती की, ‘प्रेम ही खूप सुंदर गोष्ट आहे. त्यामुळे मला नक्कीच कोणावर तरी प्रेम करायला आवडेल. मात्र सध्या मी माझ्या करियर मध्ये खूप जास्त व्यस्त आहे, त्यामुळे अभिजीत शेड्युलमधून प्रेम करायला वेळच मिळत नाही. केवळ करिअर वरती सध्या मी लक्ष केंद्रित करत आहे.’ कृतीच्या कारचे आणि तिचे इंटरनेटवर चांगलेच कौतुक करण्यात येत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.