कीर्तनकार शिवलीलाच्या निर्णयाने सग्ळ्यांनाच बसला ध’क्का, म्हणाली; ‘घराबाहेर जाईल तेव्हा सर्वांना…’

कीर्तनकार शिवलीलाच्या निर्णयाने सग्ळ्यांनाच बसला ध’क्का, म्हणाली; ‘घराबाहेर जाईल तेव्हा सर्वांना…’

बिग बॉस हिंदीचा १५वा सिझन सुरु होणार आहे. त्याचबरोबर, आपल्या देशात बिग बॉसची लोकप्रियता बघता, आता प्रादेशिक भाषांमध्येसुद्धा बिग बॉस हा शो सुरु झाला. कन्नड, मल्याळी, तामिळ, बंगाली आणि मराठी अशा भाषांमध्ये बिग बॉस रियालिटी शो सुरु झाला आहे.

आता नुकतंच बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरु झाले आहे. पहिल्याच आठवड्यामध्ये, अनेक स्पर्धकांच्या नावाची जो’रदार च’र्चा रंगली आहे. हा भ प कीर्तनकार शिवलीला यांनी बिग बॉसच्या शोमध्ये जायला हवं होत की नाही, इथपासून त्यांच्या नावाची जोरदार च’र्चा रंगली आहे.

समाजसेविका तृप्ती देसाई, यांनी काही वर्षांपूर्वी लोकप्रिय आणि प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प निवृत्तीनाथ इंदुरीकर महाराजांच्या आणि इतर कीर्तनकारांच्या वि’रोधा’त बिन बु’डाचं आं’दोलन केलं होत. तेव्हापासून, त्या कीर्तनकारांच्या वि’रोधा’त काही ना काही बोलतच असतात. त्यामुळे बिग बॉसच्या घरात देखील, तृप्ती देसाई छोट्या छोट्या का’रणावरून शिवलीला पाटील यांच्यावि’रोधा’त बोलत असल्याचे चित्र समोर येत आहे.

पहिल्याच आठवड्यामध्ये, तृप्ती देसाई आणि शिवलीला या दोघींमधे दोन वेळा चांगलीच मो’ठाली भां’डण झाली. त्यामुळे सगळीकडेच शिवलीलाच्या नावाची च’र्चा रंगली आहे. असे असले तरीही, बिग बॉसच्या घरात, तिचा सहभाग कमी आहे असं काही सदस्य बोलत आहेत. मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे, तृप्ती देसाई, सुरेख कुडची, गायत्री दातार यांनी मिळून ग’टबा’जी सुरु केली आहे.

त्यातच बिग बॉसने एक टास्क दिले आहे. नाव मोठे दर्शन खोटे, या कार्याच्या अंतर्गत घरातील सात सदस्यांना बिग बॉसने नॉ’मिनेट करायला सांगितले होते. त्यामध्ये, शिवलीला यांच्याही नावाचा समावेश आहे. याबद्दल बोलत असताना, शिवलीला म्हणाल्या की, ‘आधी मला हा खेळ समजला नव्हता.

पण आता मला खूप चांगलंच समजलं आहे की, हा खेळ काय आहे..नुसतं भां’डण करणं, का’ड्या करणं, आ’रडा-ओ’रडा करणं म्हणजेच हा शो आहे का? मी जेव्हा या शोमध्ये आले होते, तेव्हा प्रत्येक व्यक्ती माझाच आहे असा विचार करून मी आले होते. मात्र आता प्रत्येक कार्यात माझा सहभाग असेल.

मी सुरुवातीलाच विचार करून आले होते, आठ दिवस जरी राहिले तरीही, सर्वांशीच आपुलिकने राहील. आणि आता देखील माझा शब्द आहे, मी घरच्या जेव्हा पण केव्हा जाईल, तेव्हा प्रत्येकाच्या डो’ळ्यात पाणी असेल.’ शिवलीलाच्या या बोलण्याचं सगळीकडेच कौतुक केले जात आहे.

आपल्या चाहत्यांवर तिला विश्वास आहे, म्हणून तर या आठवड्यात जाण्याच ती बोलली नाही. पुढे जेव्हा कधी जाईल, याचा अर्थ आता शिवलीला याना हा खेळ समजला असून दीर्घकाळ बिग बॉसच्या घरात राहायला त्या सज्ज आहेत, असं दिसत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *