‘किती गरीब आहात तुम्ही, फा’टके क’पडे घालता’ असे म्हणत ट्रो’ल करणार्यांना अभिनेत्रीने दिलें असे सडेतोड उत्तर की ट्रोलर्सची बो’लती केली बंद…

मराठी चीत्रपट सृष्टीतील अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ ही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून बसली आहे. हेमांगीने मराठी मालिका, नाटक, आणि चित्रपट अशा या तिन्ही माध्यमांमध्ये उत्कृष्ट अभिनयाने तिच्या अभिनयाचा यशस्वी असा ठसा उमटवला आहे. हेमांगी सो’शल मी’डियावरही तितकीच बि’नदास्तपणे वावरत असते.
वा’ईट आणि नि’ष्क्रिय लो’कांना देखील हेमांगी जागेवरच स’डेतो’ड उ’त्तर देत असते. विविध विषयांवर ती तिचे बे’धड’क निडर आणि रो’खठो’क असे मत मांडत असते. यासोबतच ती तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ देखील ती चाहत्यांकरता शेअर करत असते. तिच्या या पोस्टला चाहत्यांचाही चांगलाच प्रतिसाद असतो. इन्स्टाग्राम वर तिचे मजेशीर असे व्हिडिओ देखील ती शेअर करत असते.
यापूर्वी हेमांगीने इन्स्टाग्रामवर तिचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. हेमांगी चक्क साडीमध्ये देसी बीटड्रॉपवर डान्स करतानाचा फनी व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन दिले होते की, कसा आहे हा देसी बीटड्रॉप…! अशा शब्दांमध्ये तिने हा व्हिडिओ शेअर केला होता.
व्हिडिओमध्ये हेमांगी चक्क साडीमध्ये हा देसी बीटड्रॉपचा डान्स करताना चाहत्याना पहायला मिळाली होती. तिच्या त्या व्हिडिओवर चाहत्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या होत्या. चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओला चांगल्या प्रकारे पसंती दर्शवली होती.
हेमांगी कवीने मागील वर्षी मुंबईतील तिच्या नवीन घरात प्रवेश केला होता. दिवाळीमध्ये पाडव्याच्या दिवशीच तिने तिच्या हक्काच्या घरात पतीसोबत पाडवा साजरा केला होता. तिने या घरातील गृहप्रवेशाचे फोटो देखील सो’शल मी’डियावर शेअर केले होते. सलग ८ वर्षे प्रयत्न केल्यानंतर हेमांगीला म्हाडाची लॉटरी लागली होती. आमच्या हक्काच्या घरात ‘गृहप्रवेश’ केल्याचे सांगत तिने पोस्टच्या माध्यमातून आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला होता.
सो’शल मी’डियावर सक्रीय असलेली हेमांगी अनेकदा तिचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने फेसबुक वर एक फोटो अपलोड केला होता. या फोटोत हेमांगीने टॉप आणि टोन्ड जिन्स (रिप्ट जिन्सचा एक प्रकार) परिधान केला आहे.
परंतु तिचे हे फोटो पाहुन नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धा’रेवर ध’रलं आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या असून लाईक्सचा देखील वर्षाव केला आहे. पण काही नेटकऱ्यांनी या फोटोंमुळे हेमांगीला ट्रो’ल केले आहे.
कॉमेंट करत नेटकरी बोलले की ‘आम्हाला वाटल नव्हत तुम्ही इतके फटके कपडे घालत असाल म्हणून ते पण त्याची satail’ असंही काही युजर्सने म्हटलं आहे. हेमांगीने न घाबरता नेटकर्यांनी केलेल्या कॉमेंट्सला स’डेतो’ड उत्तर देखील दिले. म्हणाली की मला वाटलं नव्हतं की तुम्ही पोस्ट न वाचता फक्त फोटो बघत म्हणून.
काही नेटकरी अस देखील बोलले की ‘खरं सांगू… काहीच म्हणजे बिलकुल नाही आवडलं’ असंही काही युजर्सने म्हटलं आहे. हेमांगीने त्यांना देखील सडेतोड उत्तर दिले आहे की फक्त पोस्ट न बघता त्याखाली काय लिहिलं आहे ते पण वाचत जा.
काहीजण असे बोलले की ‘लक्ष वेधून घेण्यासाठी च फोटो आहे ना.. तस ही’ असं म्हणत तिला काही जाणांनी ट्रोल देखील केलं आहे. हेमांगीने त्यांनाही सडेतोड उत्तर दिले आहे. एका नेटकर्यांने केवळ या अभिनेत्रीचे लक्ष वेधून घेण्यासाठी वाईट कॉमेंट केली तर त्यावर हेमांगीने उत्तर दिले की कुठल्याही कलाकारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी असे करू नका. यामुळे त्या कलाकारांचे म’नावर खूप वा’ईट प’रिणाम होतात.
बाईच्या जातीला साडीच सुंदर दिसते.’ असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. हेमांगीने त्याला उत्तर दिले आहे. हेमांगीला सो’शल मी’डियावर ट्रो’लिंगचा सामना करावा लागला आहे. अनेक चाहत्यांनी हेमांगीला पाठिंबा दिला आहे. हेमांगी म्हणते की कलाकारांचं आयुष्य म्हणावं तितकं सोप्प नसतं. ग्लॅमरच्या झगमगत्या दुनियेत वावरणाऱ्या कालाकारानांदेखील अनेक स’म’स्यांना समोर जावं लागतं.