हृदयस्पर्शी ! लेकीला दिलेला तो शब्ध पूर्ण न करताच जगदीश लाड यांचे दुसऱ्याच दिवशी को’रो’नाने झाले नि’धन…वाचून अश्रू होतील अनावर..

हृदयस्पर्शी ! लेकीला दिलेला तो शब्ध पूर्ण न करताच जगदीश लाड यांचे दुसऱ्याच दिवशी को’रो’नाने झाले नि’धन…वाचून अश्रू होतील अनावर..

जगदीश लाड हे नाव बॉडीबिल्डिंग च्या विश्वातील एक प्रसिद्ध आणि मोठे नाव. आपल्या हिमतीवर जगदीशने हे नाव कमवले होते. सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातील पुंडल ह्या गावात जगदीश ह्यांचा जन्म झाला होता. वयाच्या अठराव्या वर्षीच फिजिकल फिटनेसची आवड असल्यानं बॉडीबिल्डिंगकडे वळला. मिस्टर युनिव्हर्स प्रेमचंद यांना तो आदर्श मानायचा.

जगदीशनं नवी मुंबई महापौर श्री, नवी मुंबई श्री हि प्रतिष्ठित किताब पटकवली होती. महाराष्ट्र श्री आणि भारत श्री (मि. इंडिया) या स्पर्धांमध्ये ९० किलो वजनी गटात सुवर्ण पदकं मिळवली होती. मुंबईत २०१४ साली आणि थायलंडच्या बँकॉकमध्ये २०१५ साली, झालेल्या मिस्टर वर्ल्ड या जागतिक स्पर्धांमध्ये त्यानं रौप्यपदक पटकावली होती.

‘शरीरसौष्ठवात सलग आठ-दहा वर्षे फॉर्म राखणे कठीण असते, पण ही किमया जगदीशने केली. तो नेहमीच भारतातील “टॉप टेन” शरीरसौष्ठवपटूंमध्ये गणला जायचा.’असे क्रीडापत्रकार मंगेश वरवडेकर सांगतात.

उपजीविकेसाठी फिजिकल ट्रेनर म्हणून, जगदीशनं बॉडीबिल्‍डिंगसोबत काम करत असे. दोन वर्षांपूर्वी एका जिमचा व्यवस्थापक म्हणून तो पत्नी आणि लेकीसह गुजरातच्या अहमदाबादला स्थाईक झाला होता.

पाच -सहा दिवसांपूर्वी जगदीश लाड यांची को’रो’ना वि’षाणूची टे’स्ट पॉ’झिटिव्ह आली होती. आणि काल अचानक त्याचं नि’धन झाल्याची वार्ता समोर आल्यामुळे महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः मुंबईतल्या त्यांच्या सर्व चाहत्यांना मोठा ध’क्का बसला.

बडोद्याला जगदीश आपली पत्नी राजलक्ष्मी हिच्यासह आपल्या छोट्या अवघ्या सात वर्षांच्या मुलीसोबत राहत होते. त्यांचा भाऊ देखील बऱ्याच वेळा तिथे राहत असे. को’रो’नाची चा’चणी पॉजिटीव्ह आल्यावर, जगदीश ह्यांना दवा’खान्यात दा’खल करण्यात आले. सुरुवातीला त्यांच्यावर उ’पचार होत असताना ते लवकर ठीक होतील असा सर्वाना विश्वास होता.

त्यातच त्यांची चिमुरडी त्यांची सतत आठवण काढत रडत होती. त्यामुळे गुरुवारी रात्री आपल्या पत्नीसोबत आणि आपल्या लाडक्या मुलीसोबत जगदीश ह्यांनी भरपूर गप्पा मारल्या. ‘तुम्ही चिंता करू नका, मी लवकरच घरी येणार आहे. घरी आल्यावर आपण सोबत खेळू आणि खूप खूप मज्जा करू,’ असे जगदीश ह्यांनी आपल्या मुलीला वचन दिले होते.

मात्र, शुक्रवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि को’रो’नाच्या ह्या म’हामा’रीने त्यांचाही ब’ळी घेतला. त्यांचा मृ’त्यू झाला आणि आपल्या लाडक्या मुलीला दिलेला शब्द पूर्ण न करताच जगदीश लाड ह्यांनी ज’गाचा निरोप घेतला. त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांच्या मृ’त्यूच्या बातमीने, ध’क्का बस’ला आहे. त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे.

त्यातच, राजलक्ष्मी ह्यांचे दीर देखील क्वारंटाईन आहेत त्यामुळे त्यांना एकटीला आपल्या पतीचे अं’त्यवि’धी करावे लागले. बडोद्याला आणि आसपास त्यांच्या कोणी परिचयाचे नाही, त्यामुळे ह्या दुःखात आपल्या छोट्या मुलीसोबत त्या एकट्याच पडल्या आहेत. को’रो’नासारख्या आ’जारामध्ये अनेकांचा मृ’त्यू झाला आहे.

मृ’त्यूपुढे एक पिता ह’रला आणि जगदीश ह्यांनी आपल्या मुलीला दिलेले शब्द मोडला… महाराष्ट्रातील बॉडीबिल्डिंग संघटनांनी जगदीशच्या नि’धनाचं वृत्त समजल्यावर शो’क व्यक्त करत त्याला आ’दरांजली वाहिली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *