काहीही ! अभिनेत्री ‘भाग्यश्री मोटे’ने शरीरियाच्या ‘या’ भागावर काढला ‘महामृत्युंजय मंत्र’चा टॅटू, पाहून चाहतेही चाले थक्क..

काहीही ! अभिनेत्री ‘भाग्यश्री मोटे’ने शरीरियाच्या ‘या’ भागावर काढला ‘महामृत्युंजय मंत्र’चा टॅटू, पाहून चाहतेही चाले थक्क..

मनोरंजन

गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या श’रीराच्या भागावर वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू काढण्याचा ट्रेंड हा खूप मोठ्या प्रमाणात आला आहे. अनेक खेळाडू आपल्या श’रीरावर टॅटू काढत असतात. काहीजण तर पूर्ण श’रीरावर देखील टॅटू काढतात. त्यामुळे त्यांचे श’रीर अतिशय वि’द्रूप असे दिसत असते.

मात्र, काही जणांचे टॅटू हे अतिशय छोटे असतात.. त्यामुळे ते चांगले दिसत असतात. तर अनेक जणांना असे प्रकार करणे आवडत नाहीत. मात्र, सेलिब्रिटींचे पाहून काही जण असे प्रकार करताना दिसतात. काही वर्षापूर्वी रितिक रोशन आणि सुजान खान यांनी देखील सारखाच टॅटू काढला होता. त्यांचा हा टॅटू खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता.

याच प्रमाणे मराठीत देखील असे अनेक अभिनेते आहेत की, त्यांनी देखील टॅटू काढून आपल्या चाहत्या प्रति आदर भावना व्यक्त केली होती. तसेच प्रेम देखील व्यक्त केले होते. मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव हिने देखील काही दिवसापूर्वी असाच एक टॅटू काढला होता. मात्र, तिच्या या टॅटू ने अनेकांच्या भाव’ना दुखावल्या गेल्या.

सायली संजीव ही अतिशय चांगली अभिनेत्री आहे. सायली संजीव हिने ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमध्ये अफलातून असे काम केले होते. सायली ही आपले आडनाव न लावता वडिलांचे नाव आपल्यानंतर लावते. त्याचप्रमाणे तिने अनेक मालिका व चित्रपटात देखील काम केले आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या पायावर घुबडाचा टॅटू काढला होता.

त्यावर अनेक चाहत्यांनी तिला ट्रोल करून येडपट अशी उपाधी देखील दिली होती. तसेच काही जणांनी तिच्या टॅटूचे स्वागत करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला होता. आम्ही आपल्याला आज एका अशाच अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत कि ही अभिनेत्री अतिशय बो’ल्ड अशी आहे आणि सोशल मीडियावर ती खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

या अभिनेत्रीचे नाव भाग्यश्री मोटे असे आहे. भाग्यश्री ही आपले हॉ’ट आणि मा’दक फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फोटोला लाखो लाईक्स देखील असतात. भाग्यश्री मोटे हिने देखील आपल्या शरीरावर एक टॅटू नुकताच गोंदवलेला आहे. मात्र तिचा हा टॅटू आता वा’दग्र’स्त होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

कारण तिच्यावर अनेकांनी टीका केली आहे. भाग्यश्री हिने आपल्या श’रीरावर महामृत्युंजय जपाचा टॅटू काढला. त्यामुळे तिला अनेकांनी ट्रो’ल करून ‘तुला काही कळते का?, असे देखील सुनावले आहे. भाग्यश्रीने तिच्या कंबरेच्या वरच्या व ब्रे’स्टच्या खालच्या भागामध्ये महामृत्युंजय मंत्राचा टॅटू गोंदवून घेतला आहे. हा टॅटू पाहिल्यावर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

मात्र, टॅटू काढण्यासाठी तिने निवडलेली जागा पाहून काही नेटकऱ्यांनी, तिच्यावर अतिशय खालच्या पातळी मध्ये टीका केली आहे तसेच या प्रकरणी पो’लिसां’नी कारवाई करावी असे देखील म्हटले आहे. भाग्यश्री मोटेने ‘काय रे रास्कला’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे देखील चर्चेत असते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *