“काय होतीस तू,काय झालीस तू”, करिना कपूरचा विना मेकअप रियल फोटो पाहून चाहते झाले चकित..

“काय होतीस तू,काय झालीस तू”, करिना कपूरचा विना मेकअप रियल फोटो पाहून चाहते झाले चकित..

मनोरंजन

बेबो नेहमीच चर्चेत असते. तिचे फॅन देखील जास्तच आहे. बेबो एक सुंदर एक्टरेस म्हणून ओळखली जाते. ती तिच्या सौन्दर्याबरोबर हुशार देखील आहे. ती दोन मुलांची आई देखील आहे. नुकतीच बेबो मालदीव मध्ये आपल्या कुटुंबासह राहत होती. बेबो भारतीय चित्रपट सृष्टीतील बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तिच्या अभिनयातून तिने प्रत्येक पात्र अतिशय उत्साहाने साकारले आहे. तिने विनोदी, रो’मँटिक, क्रि’मिनल आणि ड्रामा अशा सर्व प्रकारची पात्रे बेबोने साकारली आहेत. बॉलिवूडच्या मोठ्या कुटुंबातील कपूर कुटुंबात जन्म घेऊनही करीना कपूर तिच्या मेहनतीमुळे आणि अभिनय क्षमतेमुळे बॉलिवूडमध्ये मोठे स्थान मिळवू शकली आहे. यासह, तिने अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत.

करीना कपूर केवळ अभिनेत्री नाही तर डिझायनर आणि लेखिका आहे. करीना खूप बो’ल्ड नायिका आहे. लग्नाआधी तिचे 2 सह कलाकारांसोबत अफेअर होते. त्यांची नावे शाहिद कपूर आणि हृतिक रोशन आहेत. यानंतर ती सैफ अली खानशी जोडली गेली आणि 16 ऑक्टोबर 2012 रोजी सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर तिने तिच्या खान नावाशी आडनाव जोडले.

आता सगळे त्याला करीना कपूर खान या नावाने ओळखतात. सैफ अली खानसोबत लग्न केल्यानंतर तिने मुंबईतील ताज हॉटेलमध्ये लग्नाची रिसेप्शन पार्टी दिली होती. तिने तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा असलेल्या सैफशी लग्न केले, जो आधीच विवाहित होता. त्यांची पहिली पत्नी होती अमृता सिन्हा, सैफला आणि अमृताला दोन मुले आहेत. आणि बेबोसह देखील तैमूर आणि जेह अशा दोन मुलांची आई आहे.

करीना लहानपणापासूनच खूप बबली स्वभावची आहे. करीना कपूर तिच्या चित्रपटांच्या व्यस्ततेतही सामाजिक कार्यासाठी वेळ काढते. ती अनेक चॅरिटी शोचाही भाग राहिली आहे. ती महिलांसाठी महिलांच्या सुरक्षेला प्रोत्साहन देते. सोबतच ती मुलांना शिक्षणासाठी लोकांना प्रेरित करण्याचे काम करते. पण कल्पना करा जर हीच सुंदर अभिनेत्री विना मेकअप कशी दिसत असेल बर! तर हीच गोष्ट आपण आपल्या आर्टिकल मधून जाणून घेऊ या.

लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर आता चित्रपट सृष्टीतील चित्रिकरण पूर्वपदावर येताना दिसत आहे. तर सेलिब्रिटीही शूटिंग साठी कामावर रुजू होताना दिसत आहेत. करीनाही नुकतीच स्पॉट झाली होती. पण यावेळी तिचा अवतार काही निराळाच होता. म्हणजे खूपच वेगळा होता. करीना कपूर खान विना मेकअप दिसली होती. तिचा हा लुक पाहून चाहते हैराण झाले होते.

त्यांना समजेनाच ही कोण आहे ते. करीनाचा चेहरा पूर्वीपेक्षा फारट वेगळा दिसत होता. विचित्र चेहऱ्याची करीना फारच कसतरी दिसत होती. करीनाचा चेहरा काहीसा सुजलेला आणि पूर्वीपेक्षा अतिशय वेगळा दिसत होता. त्यामुळे करीनाला पाहून काही क्षण तिच्या चाहत्यांना ओळखणंही कठीण झालं होतं. याशिवाय तिने गॉगलही घातला होता.

तिचा या अवतारातील फोटो बघून कोणी लिहीलं, “करीनाच्या चेहऱ्याला काय झालं”, तर कोणी लिहिलं, “ही करीनाच आहे ना?” तर एकाने लिहिलं की, “मायकल जॅक्सन दिसत आहेस.” दरम्यान दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर करीनाचं वजन वाढलं आहे. तर ती सातत्याने व्यायाम करून वजन कमी करत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *