काय सांगता ! भंगारवाल्याने एवढ्या किमतीत खरीदी केले ६ हेलिकॉप्टर, वाचून चकित व्हाल..

भंगार हे प्रत्येकाच्या घरामध्ये निघत असतेच काही ना काही भंगार, प्लास्टिक, लोखंड, पेपर रद्दी किंवा इतर स्क्रॅप हे प्रत्येकाच्या घरांचे महिन्याभरात एकदा निघत असते. यामुळे आपण हे भंगार विकून त्या माध्यमातून पैसे मिळवू शकतो. त्याचप्रमाणे भंगारवाला ते घेऊन तो विकून तो देखील पैसे मिळवतो.
आणि या भंगारचे रिसायकल होते. परत मोठ्या कंपन्या त्या माध्यमातून वस्तू बनवतात. अशी ही सायकल आहे. त्यामुळे भंगारचा व्यवसाय देखील सध्या खूप मोठ्या प्रमाणात फो’फाव’ला आहे. भंगार मध्ये भंगार मा’फि’या देखील असल्याचे सांगण्यात येते. या माध्यमातून अनेकदा मोठे गु’न्हे देखील घ’डल्याचे सांगण्यात येते.
भंगार यावरून खू’न देखील झाल्याचे अनेकदा आपण ऐकले असेल आणि ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड असते. तिथे मोठे मा’फि’या बसलेले असतात. या डम्पिंग ग्राउंड मधून देखील ते भंगार गोळा करत असतात. हा आता को’ट्यव’धी रु’पयांचा व्यवसाय झालेला आहे. अनेक शहरांमध्ये भंगार असे व्यावसायिक ला’खो रु’पये क’मवत असतात.
आपण काही वर्षांपूर्वी हंगामा हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटांमध्ये कचरा सेठ नावाची भूमिका शक्ती कपूरने साकारली होती. या चित्रपटात शक्ती कपूर ने भंगार व्यावसायिकाची पात्र केले होते. त्यामुळे भंगार व्यवसायाचे महत्त्व आपल्याला येऊ शकते. आजच्या घडीला एखाद्या साधारण भंगारच्या दुकानांमध्ये किमान तीन ते चार नौकर असल्याचे देखील पाहायला मिळते.
मात्र, मोठे भंगारवाले जे असतात, ते गाड्यावर भंगार विकत घेऊन ती मोठ्या भंगारवाल्याला देत असतात. त्या माध्यमातून त्यांना देखील चार पैसे मिळत असतात. आणि त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. त्याचप्रमाणे कचरावेचक महिला देखील आपण अनेकदा पाहिल्या असतील. या महिलांना केवळ कचरावेचक मानण्यात येते.
मात्र, त्या रस्त्यावरील भंगार गोळा करत असतात. आज आम्ही आपल्याला एका अशा भंगारवाला बद्दल माहिती देणार आहोत की जो को’ट्याधी’श आहे. हा भंगारवाला पंजाब मध्ये आहे. या भंगारवाल्याचे नाव उद्योगपती मिठू राम अरोरा असे आहे. अरोरा यांचा को’ट्यव’धी रु’पयाचा भंगारचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी ते खूप चर्चेत आले आहेत.
अरोरा याने काही दिवसापूर्वीच उत्तर प्रदेशच्या सहारनपुर शहरांमधून लष्कराने भंगारात काढलेले सहा मोठे हेलिकॉप्टर विकत घेतले आहेत. या हेलिकॉप्टर साठी त्यांनी तब्बल 72 लाख रुपये मोजले आहेत. हेलिकॅप्टर त्याने ट्रोलींग करून पंजाब मध्ये आणलेले आहेत. त्यांनी आपल्या भंगारच्या दुकानासमोर हे हेलिकॅप्टर ठेवले आहेत.
लोकांना याची माहिती मिळाल्यानंतर लोकांनी देखील येथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. आता या भंगा रच्या हेलिकॅप्टर समोर लोक फोटो काढण्यासाठी देखील सरसावले आहेत. अनेक जण या हेलिकॉप्टरमध्ये बसून देखील पाहत आहेत आणि त्यांना प्रत्यक्षात हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची कधी संधी मिळाली नाही, त्यामुळे भंगार हेलिकॉप्टर समोर ते लोक फोटो काढायचा आणि त्यामध्ये बसत देखील आहेत. आता या हेलिकॉप्टरच अरोरा काय करणार हे मात्र अजून कळले नाही. प्रत्येक हेलिकॉप्टरचे वजन हे दहा टन असल्याचे सांगण्यात येते.