काय सांगता ! ऋतुजा बागवेचा नवा हॉ’ट अवतार बघून ही प्रसिद्ध अभिनेत्री पडली प्रेमात, घातली लग्नाची मागणी..

काय सांगता ! ऋतुजा बागवेचा नवा हॉ’ट अवतार बघून ही प्रसिद्ध अभिनेत्री पडली प्रेमात, घातली लग्नाची मागणी..

मनोरंजन

काही मालिका, संपल्या तरीही कायम प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा बनवून असतात. केवळ त्या मालिकाच नाही तर, त्या मालिकेमधील पात्र देखील चाहत्यांच्या मनात आपली जागा कायम ठेवण्यात यशस्वीही ठरतात. ‘तू माझा सांगाती’ ही मालिका काही वर्षांपूर्वी कलर्स मराठीवर सुरु होती.

संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचं जीवनचरित्रावर आधारित, ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. या मालिकेमध्ये चिन्मय मांडलेकर यांनी, संत तुकारामांची भूमिका साकारली होती. तसे तर, चिन्मय अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीमधे काम करत आहे. मात्र, तू माझा सांगाती मालिकेमुळे त्याला नवी ओळख मिळाली.

त्याचबरोबर, या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या मनात, घर निर्माण करण्यात यशस्वी ठरले. सध्या मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अनेक कलाकारांना, प्रथम संधी याच मालिकेतून मिळाली होती. प्राजक्ता गायकवाड या सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत, मात्र त्यांना देखील अभिनयाने आपली छाप सोडण्याची संधी याच मालिकेने दिली होती.

त्यांच्याप्रमाणे अनेक नवख्या कलाकारांना या मालिकेने आपला अभिनय दाखवण्याची संधी दिली होती. त्यापैकीच एक आहे, रुक्मा अर्थात तुकाराम महाराज यांच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारलेली ऋतुजा बागवे. तू माझा सांगाती, या मालिकेमध्ये ऋतुजा बागवे यांनी संत तुकारामांच्या पहिल्या बायकोची भूमिका साकारली होती.

त्याची ही भूमिका फारशी मोठी नव्हती, मात्र आपल्या अभिनयाने त्यांनी या पात्राला उत्तम प्रकारे रेखाटले आणि आपली खास ओळख निर्माण करण्यात त्यांना यश मिळाले. त्यानंतर मात्र त्यांनी अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि काही सिनेमामध्ये देखील काम केले. ऋतुजा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात.

आपले वेगवेगळे फोटोज त्या नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या चाहत्यांपर्यंयत पोहचवत असतात. ऋतुजा बागवेचा सोशल मीडियावर भला-मोठा चाहतावर्ग आहे. सध्या त्यांच्या एका फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. मरून रंगाची खनाची साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज, केसांचा वर बांधलेला आंबाडा, आणि काही केसांच्या लटा चेहऱ्यावर येत आहे आणि काही तिच्या गळ्यावर येत आहेत.

ऋतुजाच्या या लूकमध्ये ती कमालीची सुंदर आणि मादक दिसत आहे. तिच्या या फोटोवर, अक्षया नाईकने केलेल्या कमेंटमुळे सगळीकडेच चर्चा रंगली आहे. ‘काय सांगू तू किती सुंदर दिसत आहेस.. माझ्याशी लग्न करशील का..?’ असं अक्षयाने ऋतुजाच्या फोटोवर कमेंट केली आहे. अक्षया सध्या, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत लतिकाची भूमिका साकारत आहे.

अल्पावधितीच लतिकाने, घराघरात आपली जागा निर्माण केली आहे. याच लतिकाने, ऋतुजाच्या फोटोवर कमेंट करत थेट लग्नाची मागणी घातली आहे. त्यामुळे आता, ऋतुजा यावर काय उत्तर देते याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. चन्द्र आहे साक्षीला या मालिकेत ऋतुजा बागवे झळकली होती. आता नवीन कोणत्या भूमिकेत ती दिसणार आहे, याची देखील चारचा सोशल मीडियावर होतच असते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.