“तुझा स्त’नपान करतानाचा व्हिडिओ शेअर करशील का?”, अस म्हणणाऱ्या चाहत्याला ‘या’ अभिनेत्री असला फोटो शेअर करत दिले ऊत्तर…

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकारांनी लग्न केले आहे, तर अनेक अभिनेत्री या माता बनल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री करीना कपूर हिने दुसऱ्यांदा बा’ळाला ज’न्म दिला आहे. या आधी करीना कपूर हिला तैमूर नामक मुलगा आहे. तिने सैफ अली खान सोबत लग्न केले आहे. त्यानंतर तिने दुसऱ्या बा’ळाला देखील ज’न्म दिला आहे.
तसेच क्रिकेट विश्वात देखील अशीच हलचल पाहायला मिळत आहे. क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी देखील दोन वर्षांपूर्वी लग्न केले होते. या दांपत्याला देखील आता मुलगी झाली आहे. याबाबत व्हिडिओ आणि फोटो त्यांनी सो’शल मी’डिया वर शे’अर केले होते.
तसेच अनेक अभिनेत्री या आपले फोटो सो’शल मी’डियाच्या माध्यमातून शे’अर करत असतात. भारतामध्ये स्त’नपा’न करणे याकडे अतिशय घा’णेर’डे न’जरेने पाहिलं जात. सार्वजनिक ठिकाणी तर म’हिलांना जर बा’ळाला स्त’नपा’न करायचे असेल तर त्यांना अ’तिशय अ’डच’णींचा सा’मना करावा लागतो.
काही व्यक्ती अशा असतात की, स्त’नपान करणे याकडे अतिशय चांगल्या नजरेने पाहत असतात. मात्र, काही वा’ईट प्र’वृत्तीचे लोक हे स्त’नपा’न करताना से’क्स या दृष्टिकोनातून पाहत असतात. त्यामुळे यावर अनेक मतमतांतरे आहेत. अभिनेत्री नेहा धुपिया हिला आपण अनेक चित्रपटातून पाहिली आहे. नेहा धूपिया हिचे अनेक चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत.
यातील काही चित्रपटातील यश मिळाले तर काही चित्रपटात अपयश मिळाले असले तरी ती बॉलिवूडमध्ये अजूनही टिकून आहे. दोन वर्षांपूर्वी नेहा धुपिया हिने देखील लग्न केले आहे. ती आपल्या पतीसोबत अतिशय खूश आहे. या दाम्पत्याने नुकताच एका बा’ळाला ज’न्म दिला आहे. त्यानंतर नेहा हिने आपल्या बा’ळाचा फो’टो सो’शल मी’डियावर शे’अर केला होता.
त्या फोटोला अनेक लाईक देखने केले होते. मात्र, त्यानंतर ती काही काळ सो’शल मी’डिया पासून अलिप्त होती. त्यानंतर पुन्हा एकदा ती सो’शल मी’डियावर आपले मत मांडत असते आणि व्यक्त होत असते. तसेच आपले फोटो देखील ती इंस्टाग्राम वर शे’अर करत असते.
नेहा धुपिया हिला एका चाहत्याने खोचक प्रश्न विचारून असे सांगितले होते की नेहा तुझा स्त’नपा’न करताना चा फो’टो शे’अर करशील का? आम्हाला पाहायचे आहे, असे तो म्हटला होता. यावर नेहा धुपिया हिने देखील उत्तर दिले होते.
ती त्याला म्हणाली होती की, स्त’नपा’न करताना फोटो तुला पाहायचा असेल तर तुझ्या आ’ईचा किंवा ब’हिणीचा फोटो तू पहा आणि सो’शल मी’डियावर शे’अर कर. तिच्या या उत्तराचे एका चहातीने समर्थन केले. त्यानंतर एका चाहतीने असा प्रश्न करणाऱ्याला चांगलेच झापले होते.
त्यावर नेहा धुपिया हिने तिचे आभार देखील मान्य होते. त्यानंतर नेहा धुपिया हिने आपला स्त’नपा’न करताना चा फोटो इंस्टाग्राम वर शे’अर केला होता. त्यानंतर अनेक चाहत्यांनी या फोटोला लाईक देखील केले होते.