‘कपिल शर्मा शो’ फेम सूमोना चक्रवर्ती को’रो’नामुळे झालीय बेरोजगार; पहा ‘या’ गं’भीर आ’जाराच्या शे’वटच्या स्टे’जला देतेय झुं’ज…

कपिल शर्मा हे नाव आज आपल्या देशातील घराघरांत ओळखीचे नाव आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे काम कपिल शर्मा आपल्या ‘द कपिल शर्मा शो’ मधून करतो. ह्या शो मधील सर्वच पात्र देखील त्याच्याइतकेच प्रसिद्ध आणि प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत. सर्वच पात्र, कपिल शर्मा इतकेच आवडीचे आणि लोकप्रिय आहेत.
मात्र त्यामधील कपिलच्या बायकोचे पात्र निभावणार ‘सुमोना चक्रवर्ती ‘ जवळपास सर्वच रसिकांच्या आवडीची आहे. तिने आपला वेगळा असा एक चाहत्यांचा वर्ग बनवलेला आहे. तिचे चाहते तिला कपिल शर्माची बायको म्हणूनच ओळखतात…
सुमोना चक्रवर्ती हिने, कपिल शर्माच्या शो पूर्वी, बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. ‘बडे अच्छे लगते है’ ह्या मालिकेमध्ये तिने राम कपूरच्या छोट्या बहिणीचे किरदार निभावले होते आणि तेव्हा पासूनच तिला प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली.
बड़े अच्छे लगते हैं’ सोबतच ‘खोटे सिक्के’ आणि ‘नीर भरे तेरे नैना देवी’ ह्या मालिकांमध्ये देखील तिने काम केले आहे. त्याचबरोबर तिने काही सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. तिच्या केवळ लोकप्रियतेमुळे तिला, अनुराग कश्यप ह्यांच्या बर्फी ह्या सिनेमा मध्ये २ सिन साठी घेण्यात आले होते.
हीच टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री सुमोना सध्या कुठेच दिसत नाहीये. नक्की ती कुठे आहे, आणि काय झाले असे जर तुम्हाला वाटत असेल तर तिला एका गं’भी’र असा आ’जार झाला आहे. ह्या गं’भी’र आ’जा’राच्या चौथ्या स्टेज ला पोहोचली आहे. त्यातच को’रो’नाकाळात तिच्या कडे कोणत्याही प्रकारचे काम नाहीये.
म्हणून ती पूर्णपणे बे’रोज’गार झाली आहे. त्यातच एं’डोमेट्रि’योसि’स नावाच्या गं’भी’र आ’जाराने तिला ज’खडले आहे. २०११ मध्ये तिला हा आ’जार असल्याचे नि’दान झाला, आणि अजूनही ती ह्या आ’जारासोबत लढत आहे. सुमोना ने नुकतेच आपल्या सो’शल मी’डियाच्या इंस्ट्राग्राम च्या अकाऊंट वरुन एक पोस्ट शेअर केली आहे.
‘अजूनपर्यंत मी कोणत्याच पब्लिक प्लॅटफॉर्म वर अश्या प्रकारची गोष्ट शेअर नाही केली. लॉकडाऊन मुले मी इमोशनली खूप जास्त क’मकुव’त झाले आहे. सोबतच माझ्या हातात कोणतेही काम नाहीये मात्र आपल्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच आहे. जेव्हा पण मी पीएमएस च्या कारणाला अनुभवते तेव्हा मला खूप उ’दासी’न वाटते.
मी इमोशनली खूपच क’मकु’वत झाले आहे आणि मी आतून पूर्णपणे तुट’ले आहे. हे सगळं तुमच्या सर्वांसोबत शेअर करणे माझ्यासाठी खुप अवघड आहे, पण प्रत्येक चमकणारी वस्तू सोन नसत हेच मला तुम्हाला सांगायचे आहे.’असे आपल्या पोस्ट मध्ये सुमोना ह्यांनी लिहले आहे.