एक-दोन नवे तर एकाचवेळी तब्बल नऊ अभिनेत्रींसोबत होते ‘या’ अभिनेत्याचे प्रेमस’बंध, पहा एकीसोबतचा तसला व्हिडिओ झाला होता व्हायरल…

एक-दोन नवे तर एकाचवेळी तब्बल नऊ अभिनेत्रींसोबत होते ‘या’ अभिनेत्याचे प्रेमस’बंध, पहा एकीसोबतचा तसला व्हिडिओ झाला होता व्हायरल…

प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असं म्हटलं जातं. बॉलिवूडही याला अपवा’द नाही. चित्रपटांमध्ये काम करताना काही हळवी मनं एकत्र येतात. काही काळ सुखात, आनंदात घालवतात. त्याची सर्वत्र धुमसत चर्चा होते. दोघांचे हळवे क्षण क्लिक केले जातात.

वृत्तपत्रांमध्ये आणि टीव्ही चॅनेल्सवरही मथळे झळकतात… परंतु, काहीतरी अघ’डीत घ’डतं. दोघं एकमेकांपासून दूरावतात. कमालीचं दुःख उराशी बाळवून जोडिदाराला निरो’प देतात. आणि पुढील आयुष्य त्या आठवणींच्या शिदोरीवर काढलं जातं. त्यावर कधीही थर बसत नाही. त्या कायम जीवंत राहतात.

कधीही उलगडून बघण्यासाठी… पावसाच्या सरी कोसळत असताना अशा आठवणींना नकळत उजाळा मिळतो. पडद्यावर घडणाऱ्या घटनांना प्रत्यक्ष मानणारी किती तरी लोक भारतात आहेत म्हणून बॉलीवूड जगातील एक मोठी इंडस्ट्री आहे. एक गोष्ट मात्र साम्य आहे की, जश्या अडचणी बॉलीवूड च्या नायक आणि नायिकांना त्यांचं प्रेम मिळवण्यात पडद्यावर येतात. तश्याच अडचणींना त्यांना पत्यक्ष आयुष्यात सुद्धा तों’ड द्यावं लागलं आहे असा आपला इतिहास सांगतो.

प्रेम सं’बंध आणि ब्रे’कअप होणे ही बॉलिवूडमध्ये रोजची आणि सामान्य गोष्ट आहे. पण आज आपण अशा एका अभिनेत्यांबद्दल बोलणार आहोत ज्याचे तब्ब्ल नऊ अभिनेत्रींसोबत प्रेमसंबं’ध होते, आणि हा अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून बॉलीवूड इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय आणि हिरो शहीद कपूर हा आहे.

त्याचबरोबर हे देखील सत्य आहे की जेव्हा शाहिदने आपले बॉलीवूडमध्ये करिअर सुरू केले होते तेव्हा प्रत्येक अभिनेत्रीं त्याच्यावर म’र’त होती. त्यामुळे त्याचे तब्ब्ल नऊ अभिनेत्रीसोबत प्रेमसंबं’ध राहिले आहेत. त्यावेळी प्रत्येक अभिनेत्रीं ही शहीद वर फिदा होती. त्याने ज्या अभिनेत्रीसोबत काम केले, त्या प्रत्येक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले होते, चला तर मग जाणून घेऊ कि त्या अभिनेत्रीं कोण होत्या ज्यांचे शाहिदशी प्रेमसंबंध होते.

करीना आणि शाहिद कपूरच्या अ’फे’अरच्या चर्चा देखील बर्‍यापैकी झळकल्या आहेत. हे दोघेही लग्न करणार आहेत अशी बातमीही ऐकायला मिळाली पण अचानक दोघांचा मार्ग वेगळा झाला. अखेर असे काय झाले की शाहिद आणि करीनाचे नातं तु’टले? आपल्या सर्वांना हे माहितच आहे की शाहिद कपूर आणि करीना कपूरचे अ’फेयर बरेच दिवस चालले होते आणि या दोघांची किस व्हिडिओ क्लिपचीही खूप चर्चेत होती. पण त्यानंतर हे दोघेही वेगळे झाले. शाहिद कपूर आणि करीनाच्या ब्रे’कअपचे कारण अमृता राव आहे असे समजले जात होते.

बऱ्याच लोकांनी शाहिद-करीनाच्या ब्रे’कअपचे कारण अभिनेत्री अमृता राव आहेत अशी माहिती सांगितले आहे. हाती आलेल्या बातमीनुसार विवाह चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहिद-अमृता यांच्यात थोडी जवळीक वाढली, त्यामुळे करीनाला त्यांच्यातील सं’बंध संप’विणे योग्य वाटले.

वास्तविक, ‘विवाह’ हा चित्रपट 2006 मध्ये आला होता आणि त्यावेळी शाहिद आणि करिनाचे अफेयर होते पण अमृता आणि शाहिदच्या लिंकअपच्या बातमीने हे प्रकरण संपले. तर त्यावेळी काही लोकांनी हे खोटे आहे असेही म्हटले.

यानंतर शाहिदने अमृताबरोबर ‘इश्क विश्क’ या चित्रपटात आणि त्यानंतर ‘शिखर’ या चित्रपटात तसेच २००६ मध्ये ‘विवाह’ या चित्रपटांमध्ये काम केले. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिल्यामुळे लोकांना सुद्धा त्यांची जोडी आवडली होती. त्याचेही एकमेकांवर खूप प्रेम होते कारण शाहिदने अमृताला अनेक वेळेला डे’ट करताना पहिले आहे. असेही म्हटले जाते की शाहिदलाच करीनासोबत ब्रेकअप हवा होता तर इकडे करीनाने तिचे असलेले हे 3 वर्षांचे नाते वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न सुद्धा केले होते.

यानंतर शाहिदने विद्या बालनबरोबरही काम केले होते, तेव्हा किस्मत कनेक्शन या चित्रपटा दरम्यान ते दोघे जवळ आले होते. पण या दोघांची जोडी लोकांना फारशी पसंत पडली नाही, परंतु त्यांचे निश्चितपणे प्रेम प्रकरण होते. पण विद्या आणि शाहिदचेही काही काळानंतर ब्रेकअप झाले पण त्याचे कारण कळू शकले नाही. यानंतर या दोघांनी सुद्धा एकमेकांपासून चांगलेच अंतर केले.

आपणास हे जाणून आश्यर्य वाटेल कि शाहिदचे टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबरही प्रेमसं’बंध होते. होय, असं म्हणतात की सानिया शाहीदला जवळजवळ दररोज कमिनेच्या सेटवर भेट द्यायची, एवढेच नव्हे तर एकदा दोघांची भेट झाली की त्यांना वेगळे करणेही कठीण जाईल.

तसे, आपल्याला सांगूया की सानिया नंतर शाहिदचे नावही प्रियंका चोप्राशी संबंधित होते, बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता करण जोहरच्या घरी एक पार्टी होती. या पार्टीमध्ये बॉलीवूडचे सेलिब्रेटी आले होते. या पार्टीचे आमंत्रण सानियालादेखील देण्यात आले होते. या पार्टीमध्ये सानिया आणि या अभिनेत्याची पहिल्यांदा ओळख झाली.

पार्टीमधली ओळख पुढे वाढत गेली. सानिया आणि हा अभिनेता चांगले फ्रेंड्स झाले. या मैत्रीचे रुपांतर त्यानंतर प्रेमात झाले. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डे’टिंग करत होते. या दोघांमध्ये अ’फे’अर असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. पण काही कालावधीनंतर त्यांचे ब्रेक अप झाल्याचेही वृत्त पसरले होते. याशिवाय शाहिदचे नाव अनुष्का शर्मासोबत सुद्धा जोडले गेले होते आणि त्याच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच चर्चेत होत्या. दोघांनीही २०१० मध्ये बॅदमाश या कंपनीत एकत्र काम केले होते.

तसेच शाहिदच्या ग’र्लफ्रें’डच्या यादीमध्ये सोनाक्षी सिन्हादेखील राहिली आहे. २०१३मध्ये आर..राजकुमार या चित्रपटात या दोघांनीही मोठा गाजावाजा केला होता. त्यानंतर सोनाक्षीने ही आपला वाढदिवस शाहिदसोबत साजरा केला होता. ती प्रथम आपल्या मित्रांसह पार्टीमध्ये आली होती आणि त्यानंतर शाहिदसह लाँग ड्राईव्हवर गेली होती. पण शाहिदचे सोनाक्षीसोबतचे हे संबंधही फार काळ टिकले नाहीत आणि अखेर जून 2015 मध्ये शाहिदने दिल्लीची मुलगी मीरा राजपूतसोबत लग्न केले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *