एका सिद्धार्थचे नुकतेच नि’धन झाले आणि ड्र’ग्जच्या आ’हारी गेलेला दुसरा ‘सिद्धार्थ सागर’ सा’पडला नको त्या अव’स्थेत…

एका सिद्धार्थचे नुकतेच नि’धन झाले आणि ड्र’ग्जच्या आ’हारी गेलेला दुसरा ‘सिद्धार्थ सागर’ सा’पडला नको त्या अव’स्थेत…

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे नुकतेच हृ’दयवि’काराने नि’धन झाले. त्यानंतर अवघी चित्रपट सृष्टी ह’ळहली. विशेष करून तरुणांमध्ये याचा मोठा ध’सका घेण्यात आला. कारण तरुणांमध्ये सिद्धार्थ हा खूप लोकप्रिय असा होता.

त्याने अनेक मालिकांमधून काम केले होते. बिग बॉस मध्ये देखील झळ’कला होता. बिग बॉस मध्ये त्याने काम केले त्यावेळेस तो प्रचंड च’र्चेत आला होता. त्याच प्रमाणे त्याने “बालिकावधू” या मालिकेत देखील काम केले होते. त्याचबरोबर त्याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगने केली होती.

काही दिवसापूर्वी त्याचे राहत्या घरी हृ’दयवि’काराने नि’धन झाले होते. सकाळी तो झोपेतून उठत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उठलाच नाही. त्यानंतर त्याला ता’तडीने रु’ग्णाल’यात दा’खल करण्यात आले. रु’ग्णालयात दा’खल होताच डॉ’क्टरांनी त’पासून त्याला मृ’त घो’षित केले.

झोपण्याआधी त्याने कुठल्यातरी गो’ळ्या घेतल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, आता वीस दिवसानंतर त्याच्या मृ’त्यूचे खरे कारण कळणार आहे. प्राथमिक दृष्ट्या हृ’दयवि’काराने त्याचा मृ’त्यू झाला, असे सांगण्यात येत आहे. सिद्धार्थ याच्या निध’नानंतर आणखीन एका सिद्धार्थला मुंबईमध्ये नको त्या अव’स्थेत पाहण्यात आलेले आहे.

आज आम्ही आपल्याला याबाबतची माहिती देणार आहोत. बॉलिवूड आणि ड्र’ग्स तसे नवीन काही नाही. मात्र, अनेक कलाकार हे न’शेच्या आ’हारी जातात आणि त्यामुळे आपली प्र’कृती आणि आयुष्याला गमावून बसतात. गेल्या वर्षी सु’शांत सिं’ह राजपूत याच्यासारखा नवोदित कलाकार या आ’हारामुळे ब’ळी प’डला, अशी देखील च’र्चा आता रंगत आहे.

कारण त्याने आपले जी’वन सं’पवले असले तरी त्याला कारणीभूत कुठेतरी ड्र’ग्जचा आ’हार आहे, असेही सांगण्यात येत आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी कॉमेडी सर्कस मध्ये काम करणारा सिद्धार्थ सागर याला नको त्या अव’स्थेत पाहण्यात आले आहे. सिद्धार्थ सागर हा कॉमेडी सर्कस या शोमध्ये काम करत होता. तसेच तो कपिलच्या शोमध्ये देखील झळकला होता.

सिद्धार्थ सागर याला बाय लोफर डि’सऑ’र्डर नावाचा आ’जार झाल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रीकरण सुरू असतानाच तो अचानक गा’यब झाला. त्यानंतर तो नशे’च्या अव’स्थेमध्ये पो’लिसां’ना सा’पडला. त्यानंतर याबाबत पो’लिसां’नी त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यावेळेस त्याचे कुटुंबीय हे दिल्लीमध्ये होते.

त्यानंतर त्याला आता सु’धारगृ’हात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. मध्यंतरी तो कुटुंबीयांसोबत राहत होता. त्यावेळेस त्याची प्रकृती खूपच वा’ईट झाली होती. त्यावेळेस कुटुंबीयांनी त्याला पुन्हा शूटिंग करण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर चित्रीकरण सुरू असतानाच अचानक तो गा’यब झाला आणि तो नको त्या अव’स्थेमध्ये सापडला. यावेळेस त्याने खूप ड्र’ग्स घेतल्याचे सांगण्यात येते.

2018 मध्ये देखील त्याला अशाच प्रकारे पक’डण्यात आले होते. त्यावेळेस या प्रक’रणाची खूप च’र्चा झाली होती. त्याच्याकडे ड्र’ग्स देखील सापडले होते. त्याच्या घरी कोणीतरी ते आणून देत असल्याची माहिती होती. आता कुटुंबीयांनी या घ’टनेबाबत खूपच खेद व्यक्त केला आहे.

ज्यावेळेस त्याच्यावर वा’ईट वे’ळ आलेली आहे त्या वेळेस त्याला कोणीही साथ दिली नाही. त्याचा एकही मित्र त्याच्यासोबत उभा राहिला नाही, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. आता त्याच्यावर उ’पचार सुरू असल्याचे सांगण्यात येते. तर आपल्याला सिद्धार्थ सागर याच्याबाबत काय वाटते? आम्हाला नक्की सांगा.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *