आर्थिक अडचणीतुन चालल होत अनिल कपूरच कुटूंब फक्त पैश्यासाठी कराव्या लागल्या ‘ह्या’ फिल्मस !

बॉलिवूड मधील बोले तो झक्कास अभिनेता अनिल कपूर यांच्या चार दशकातील करियर मध्ये त्यांनी फिल्म इंडस्ट्रीला खूप चांगल्या फिल्मस दिल्या, त्यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांनच्या घरात मोहर उठवली, अनिल कपूर आपल्या कामाप्रति खूप प्रामाणिक आहे ते फिल्म ठरवून उरकून पाहून मग विचार करतात परंतु ईश्वर सगळ्यांवर एक दुखत प्रसंग सोडतोच मग तो लखपती असला तरी…
एक वेळ त्यांची अशी होती की त्यांना पैशानसाठी फिल्म्स कराव्या लागल्या, ह्याबद्दल त्यांनी काहीदिवसांनपूर्वी झालेल्या टाइम्स ऑफ इंडिया इंटरव्यू मध्ये सांगितलं आहे, त्याचबरोबर त्यांनी अश्या काही फिल्म्सची नावे सांगितली जी फक्त त्यांनी पैशांनसाठी केली होती.
ते अस देखील म्हणाले हा खरच मी पैशांन साठी फिल्म्स केल्या आहेत त्यांची नावे सुद्धा मी घेऊ शकतो त्या फिल्म्सची नावे अंदाज आणि हीर रांझा. ह्या फिल्म्स त्यांनी फक्त गरजेपोटी केल्या होत्या अस ते म्हणतात, त्याचबरोबर त्यांनी” रूप की रानी चोरों का राजा ” ही फिल्म्स सुद्धा आर्थिक साठी केली होती.
त्या काळात त्यांच्या कुटूंबावर खूप मोठं संकट आला होत म्हणून जगण्यासाठी जे त्यांना करता येईल ते त्यांनी केलं अस ते म्हणतात आणि त्याची मला काहीच देखील लाजसारखी बाब दिसुन येत नाही.
अनिल कपूर म्हणतात की त्यावेळी खरच आम्ही खूप भाग्यशाली होतो म्हणून त्या समस्यांमधून निघालो त्यानंतर आम्हाला अश्या परिस्तिथीचा सामना नाही करावा लागला आणि जरी लागला तरी यावेळी मी माझ्या कुटुंबासाठी मिळेल ते काम करण्यास तयार आहे.
अनिल कपूर यांच्या सुखी चेहर्या मागे खूप चिडचिड लपलेली असते, पण ते कोणास स्पष्ट दिसु नाही येत पण सगळ्यांना असच वाटतं की ते खूप आनंदी आणि सुखी जीवन जगत आहेत, खरतर आपल्या स्वभावा बद्दल त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या ते महणतात की मी खूप वेळा काही गोष्टीमुळे सेटवर रागराग केला आहे चिडचिड केलीये.
माझा चिडचिड पणा आधीच पासून जन्मजात आहे पण ते ह्या प्रयत्नास जुडले आहे की ह्याला कंट्रोल मध्ये आणता येईल सुनीता माझी बायको माझ्यासाठी खूप आदरणीय स्थान आहे आणि तिच्याकडून मला प्रत्येक वेळी प्रेरणा मिळते ,तिचे पेशेंस खूप आहेत ती प्रत्येक विषयाला पटकन सोडवते
झक्कास अभिनेता आपल्या इन्स्टाग्राम सोशल अकाऊंट वर चांगलाच ऍक्टिव्ह असतो, त्यांचे फोटो चांगलेच चर्चेत असतात, अनिल कपूर नवीन येणाऱ्या फिल्म ‘जुग-जुग जियो’ मध्ये दिसणार आहे ह्या फिल्म्सच निर्देशन राज मेहता करत असून ह्यात स्टार कास्ट कियारा आडवाणी, वरुण धवन, नीतू कपू असे कलाकार सुद्धा चांगल्याच रूपात आपल्या भेटीस येणार आहेत