आपली ‘मुलगी’ पॉ’र्न इंडस्ट्रीमध्ये काम करते हे समजल्यावर काय होती ‘सनी’ लिओनीच्या कटुंबाची प्रतिक्रिया…वाचून ध’क्काच बसेल…

मनोरंजन
सनी लिओनीने आज बॉलिवूडमध्ये स्वतःचा चांगलाच जम बसवला आहे. परंतु सुरुवातीच्या काळात तिची प्रतिमा चांगलीच डागाळली गेली आहे. तिच्या पोर्न स्टार बनल्याची बातमी जेव्हा पालकांना मिळाली तेव्हा आई वडिलांच्या प्रतिक्रिये बद्धल सनीने खुलासा केला आहे. सनी लिओनीने आपल्या करिअरची सुरुवात पॉ’र्न स्टा’र म्हणून केली.
तिने असंख्य प्रौढ चित्रपटांमध्ये काम केले आणि एकेकाळी ती सर्वात लोकप्रि’य पो’र्न स्टार होती. त्याने प्रौढ चित्रपटांसाठी अनेक पुरस्कारही तिने पटकावले आहेत. मात्र, ही तीच्या कुटुंबासाठी सन्मानाची बाब नव्हती. सनी लिओनीने स्वतःच खुलासा केला होता की जेव्हा तिच्या पालकांना तिच्या पो’र्न स्टार बनल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी होती.
सनी लिओनने सांगितले की, तिने तिच्या आई -वडिलांच्या संमतीशिवाय पॉ’र्न इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. हे काम तीच्यासाठी व्य’वसायासारखे होते. जेव्हा तीने पेंटहाऊस (प्रौढ उद्योगाचे प्रसिद्ध मासिक) कव्हर ऑफ द इयर आणि $ 100,000 (आज सुमारे 68 लाख) जिंकले, तेव्हा पालकांना तीच्या पो’र्न स्टार बनल्याची माहिती मिळाली. प्रत्येक पालकांप्रमाणे, त्यांच्या पालकांसाठीही हा ध’क्काच होता.
तीचे आई -वडील सनी लिओनीवर रागावले आणि क्षणभर त्यांचा त्यावर विश्वास बसला नाही. जेव्हा त्यांना सनी लिओनीची वास्तविकता कळली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पण जेव्हा सनीने सांगितले की मी माझ्या आयुष्याचे काय करावे, ते मी ठरवले आहे. मग त्यांना खात्री पटली. मात्र, त्यानंतर त्यांचे नाते पूर्वीसारखे राहिले नाही.
सनी लिओनीचा जन्म 13 मे 1981 रोजी कॅनडामध्ये झाला. सनी लिओनने वयाच्या 19 व्या वर्षी पो’र्न इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आणि स’मलिं’गी प्रौ’ढ चित्रपटांमध्ये ती प्रथम दिसली. त्यानंतर ती बॉयफ्रेंड मेट एरिक्सनसोबत दिसली. सनी लिओनीचे खरे नाव करणजीत वोहरा आहे. आणि तिचा पती डॅनियल वेबरचे 2009 मध्ये लग्न झाले होते.
ती मूळची पंजाबची आहे. जेव्हा तीचे कुटुंब कॅनडा आणि अमेरिकेत स्थायिक झाले, तेव्हा ती तेथे लहानशी मोठी झाली. सनी बिग बॉस 5 मध्ये वाइल्ड कार्ड सहभागी होती. सनी लिओनी चित्रपटसृष्टीतील त्या सुंदर आणि हॉ’ट अभिनेत्रींपैकी एक आहे. जीचे प्रत्येक फोटो व्हायरल होते आणि लोक तिच्या नवीन फोटोंची वाट पाहत असत.
जीचे चाहते एक झलक मिळवण्यासाठी आतुर असतात. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि रोज हॉ’ट फोटो शेअर करत राहते. आजकाल सनी लिओनी आगामी वेब सीरिज ‘अनामिका’ बद्दल चर्चेत आहे. विक्रम भट्ट या वेब सिरीजचे दिग्दर्शन करत आहेत.