प्रभासचा बिग बजेट चित्रपट ‘आदीपुरुष’ मध्ये झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री..पहा दिसतेय इतकी बो’ल्ड आणि हॉ’ट…

प्रभासचा बिग बजेट चित्रपट ‘आदीपुरुष’ मध्ये झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री..पहा दिसतेय इतकी बो’ल्ड आणि हॉ’ट…

काही वर्षांपूर्वी दाक्षिणात्य चित्रपट बाहुबली हा प्र’चंड चालला होता. या चित्रपटाचा रिमेक नंतर हिंदीत करण्यात आला. हिंदीमध्ये हा चित्रपट प्र’चंड चालला होता. हिंदीत या चित्रपटाच्या निर्मितीचे सर्व हक्क यशराज फिल्मकडे होते. या चित्रपटात प्रभास राणा मुख्य भूमिकेत होता हे आपण सर्वांचं ठाऊक आहे, यासोबतच त्याच्या अभिनेत्रीच्या रूपात तमन्ना भाटिया ही दिसली होती.

त्यावेळी या चित्रपटाने अशी काही जा’दू केली की, प्रेक्षकांनी हा चित्रपट दोन दोन वेळेस किमान तरी पाहिला होता. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग देखील आला. दुसऱ्या भागामध्ये अनुष्का शेट्टी दिसली होती. अनुष्का शेट्टी हिने चित्रपटात जबरदस्त काम केले.

तर दुसऱ्या भागात देखील प्रभासने प्रेक्षांकचे चांगल्या प्रकारे मनोरंजन केले होते या भागात देखील तो मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट त्याने प्रचंड मेहनतीने गाजवून सोडला होता. तसेच राणा दुगुपती हा देखील चित्रपटामध्ये दिसला होता. यात महाराणी शिवगामी ची भूमिका राम्या हिने केली होती.

आपल्याला हे सांगायचे कारण म्हणजे प्रभास आता नव्या रूपात लवकर प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, को’रो’ना म’हामा’री मुळे चित्रपटाचे प्रदर्शन हे समोर जाऊ शकले नाही. तसेच चित्रपटाचा काही भाग चित्रीत होणे बाकी आहे.

तो आता ‘आदिपुरुष’ या बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळ्या ओम राऊत यांनी केले आहे. ओम राऊत याच्या नावावर अनेक चित्रपट आहेत. तानाजी या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यानेच केले होते. गेल्या वर्षी केवळ हा एकमेव चित्रपट गाजला होता, तो म्हणजे तानाजी.

या नव्या चित्रपटामध्ये प्रभास याच्यासोबत सेफ अली खान याची भूमिका देखील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आम्ही आपल्याला आज एका मराठमोळ्या अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. ही मराठमोळी अभिनेत्री अतिशय फि’ट आणि फाईन आहे. तसेच दिसायला अति सुंदर आहे.

इं’स्टाग्रा’मवर ती खूप सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसोबत ती नेहमी संवाद साधत असते. तसेच आपले छायाचित्र ती नेहमीच पोस्ट करत असते. तिच्या छायाचित्रांना चहाते लाईक करत असतात. तसेच कमेंट देखील करत असतात. याआधी तिने स्वप्न जोशी याच्या ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट प्र’चंड चालला होता.

या चित्रपटाने तिला अनेक नव्या भूमिका देखील मिळवून दिल्या. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वांनीच कौतुक केले होते. समीक्षकांनी तर अक्षरशः तिला डो’क्यावर घेतले होते. आपण बोलत त्या अभिनेत्रीचे नाव “तृप्ती तोरडमल” असे आहे. तृप्ती बद्दल बोलायचं झालं तर मराठी चित्रपट श्रुतिष्टीमधे तिच्या इतकी हॉ’ट आणि सुंदर अभिनेत्री कदाचित न’सेल.

आणि आता ओम राऊत यांनी तिच्या अभिनयाचे कौतुक करत तिला ‘आदिपुरूष’ चित्रपटात साइन केले आहे. तिच्या भूमिकेबाबत अधिक माहिती मिळाली नाही. मात्र, तिला महत्त्वपूर्ण भूमिका दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटासाठी ती अतिशय फिट ॲण्ड फाइन दिसत आहे. त्यामुळे तिची चित्रपटासाठी निवड केल्याचे सांगण्यात येत आहे. तिनेच इं’स्टाग्रा’मवर पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *