3 आई आणि 3 बापांचा मुलगा आहे ‘हा’ 40 वर्षीय बॉलिवूड अभिनेता, त्याचे कौटुंबिक रहस्य जाणून तुम्हीही व्हाल है’राण…

3 आई आणि 3 बापांचा मुलगा आहे ‘हा’ 40 वर्षीय बॉलिवूड अभिनेता, त्याचे कौटुंबिक रहस्य जाणून तुम्हीही व्हाल है’राण…

आई बाबा या दोन शब्दांचं इतके महत्व आहे आपल्या आयुष्यात कि सांगता येणार नाही,कारण हे फक्त शब्द नाहीयेत तर आपले आयुष्य आहे. आई म्हणजे ती जिने फक्त ज’न्मचं नाही तर हे आयुष्य दिलं हे विश्व दाखवले,आणि बाबा ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली असे आई बाबा, आणि असे हे आपल्या सर्वाना प्रिय असणारे आई वडील देव प्रत्येकांना एकदाच देतो.

पण आपल्याला माहित असेल कि बॉलीवूड मधील काही मंडळी मात्र या गोष्टीला अपवा’द ठरतात. पण जस जसा काळ बदलतो आहे तस तसे आपले जग आणि बॉलीवूड सुद्धा बदलत आहे. त्यामुळे आपण अनेकदा पहिले आहे कि बॉलीवूड मध्ये रोज अनेक नाती तु’टत असतात आणि अनेक नवीन नाती तयार होत असतात त्यामुळे एखाद्या अभिनेत्याला तीन आई वडील असणे साहजिक आहे आणि हे मात्र आपल्या बॉलीवूडमध्येच घडू शकते. आता असाच एक अभिनेता आहे ज्याला तीन तीन आई वडील आहेत.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा शाहिद कपूरने नुकतेच चाळीशीत पदार्पण केले आहे. २५ फेब्रुवारी १९८१ ला शाहिदचा मुंबईत ज’न्म झाला. बॅकग्राउंड डान्सर, सहायक भूमिकांपासून सुरु झालेला त्याचा प्रवास आज सुपरस्टारपर्यंत येऊन पोहचला आहे. अभिनयासोबतच उत्कृष्ट डान्सर असलेल्या शाहिदने अनेक सिनेमांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून डान्स केला.

पंकज कपूर आणि नीलिमा अजीम हे शाहिदचे आई, वडील. बालपणापासूनच शाहिद रोल, कॅमेरा, ऍक्शन या वातावरणात मोठा झाला. साहजिकच त्याचा ओढा या क्षेत्राकडे जास्त झाला. तसे पाहिले तर शाहिदचे बालपण अतिशय चढ उतारांनी भरलेले होते. शाहिद तीन वर्षाचा झाला आणि त्याच्या आई, वडिलांचा घटस्फोट झाला.

त्यानंतर त्याच्या आई, वडिलांनी पुन्हा संसार थाटला. आज ४० व्या वर्षी शाहिदला तीन आई आणि तीन वडील आहेत. आता तुम्ही म्हणाल कसे काय? या लेखातून आपण जाणून घेणार आहोत शाहिदच्या तीन आई आणि तीन वडिलांबद्दल. पंकज कपूर आणि नीलिमा अजीम यांचे लग्न १९७५ साली झाले. त्यानंतर २५ फेब्रुवारी १९८१ साली शाहिदचा ज’न्म झाला.

पाहिले तर पंकज कपूर आणि नीलिमा अजीम हे शाहिदचे बायोलॉजिकल आई वडील आहे. मात्र १९८४ साली पंकज आणि नीलिमा यांनी घ’ट’स्फो’ट घेतला आणि ते वेगळे झाले. शाहिद हा त्याच्या आईसोबतच होता. पुढे पंकज यांनी सुप्रिया पाठक यांच्यासोबत लग्न केले. पंकज कपूर व सुप्रिया पाठक यांना सना कपूर ही मुलगी आणि रुहन कपूर हा मुलगा आहे.

सुप्रिया पाठक ह्या शाहिदच्या दुसऱ्या आई आहेत. दुसरीकडे नीलिमा यांनी राजेश खट्टर यांच्याशी लग्न केले. राजेश खट्टर हे शाहिदचे दुसरे वडील झाले. राजेश आणि नीलिमा यांना १९९५ साली ईशान नावाचा मुलगा झाला. मात्र २००१ मध्ये दुर्दैवाने नीलिमा आणि राजेश यांचे लग्न तु’टले, आणि त्यांचा घ’टस्फो’ट झाला.

ईशानने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ईशानने मा’जिद मजीदी यांच्या ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ सिनेमातून अभिनयाला सुरुवात केली आहे. तो सैराटच्या हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मध्ये देखील झळकला.

नीलिमाने राजेश खट्टर यांच्याशी घ’टस्फो’टानंतर उस्ताद रजा अली खान यांच्यासोबत ति”सरे ल’ग्न केले. या लग्नामुळे उस्ताद रजा अली खान हे शाहिदचे तिसरे वडील झाले. इथेही नीलिमा यांना दुःखच मिळाले कारण हे लग्न देखील जास्त काळ चालले नाही. नीलिमा आणि उस्ताद रजा यांचा पुढे घ’टस्फो’ट झाला.

काही दिवसांनी राजेश खट्टर यांनी अभिनेत्री वंदना सजनानी यांच्यासोबत लग्न केले. या नात्याने वंदना शाहिदच्या तिसऱ्या आई झाल्या. शाहिदचे त्याच्या सर्व भाऊ, बहिणींसोबत आणि आई, वडिलांसोबत जिव्हाळ्याचे संबं’ध आहे. अनेकदा शाहिद त्याच्या परिवारासोबत कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतो.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *