आठवडा बाजारात सुके बोंबील विकणारा, मन्याचा कसा झाला ‘बाळू मामा’, पहा मामा होण्यापर्यंतची कहाणी आहे मोठी रंजक..

आठवडा बाजारात सुके बोंबील विकणारा, मन्याचा कसा झाला ‘बाळू मामा’, पहा मामा होण्यापर्यंतची कहाणी आहे मोठी रंजक..

बातमी

समाजामध्ये वावरत असताना आपण अनेकदा भों’दू बाबाच्या कथा ऐकल्या असतील. एखादा बाबा आपले बस्तान बसवतो आणि कोणाला व’श, क’रणी, मूठमाती, प्रेम प्र’करण, सं’पत्ती, आर्थिक वा’द, जमीन, पती पत्नी वा’द अशी जाहिरात करून सामान्य माणसाला हेर’त असतो.

या बाबांच्या जा’ळ्यामध्ये अनेक लोक अड’कत असतात. मात्र, जे सूज्ञ नागरिक असतात, ते अशा बाबांकडे जात नाही. मात्र जे लोक या बाबांच्या जा’ळ्यात अ’डकतात ते त्यांना चांगलेच भंडा’वून सो’डतात. सोलापूर जिल्ह्यात देखील असेच प्रकरण नुकतेच उ’घडकी’स आले होते. एका भों’दूबा’बाने एका व्यक्तीला तब्बल अडीच ला’ख रु’पयांचा गं’डा घातला.

त्यानंतर पो’लिसां’नी त्याला अ’टक केली. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये याबाबतची माहिती देणार आहोत. हा भों’दू बाबा स्वतःला बाळूमामाचा अव’तार असल्याचे सांगत होता आणि अनेकांना हे’रत होता. गेल्या काही दिवसापासून सातारा सोलापूर पुणे ग्रामीण भागामध्ये मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होती.

तो स्वतःला बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत होता. क’र्करो’ग झालेल्या रु’ग्णास बरे करण्याचा दावा तो करीत होता. मात्र, त्याचे पितळ उघडे पडले आणि त्याचे अनेक कारनामे देखील समोर आले. याप्र’करणी पो’लिसां’नी मनोहरमामा भोसले याला बारामती पो’लिसां’नी साताऱ्यातल्या सालपे डोंगरातून अट’क केली आहे.

करमाळा तालुक्यातील उंदरगाव हे त्याचे गाव असल्याचे सांगण्यात आले. मनोहर भोसले याने उंदरगाव शिवारात उभारलेल्या आश्रमात दर अमावस्येला जणू माणसांचा बाजार फुलेला असायचा. त्याच्या आश्रमाबाहेर लोक पै’शाच्या बं’डल घेऊन उभे राहायचे. अनेक लोक 21 ह’जार रु’पये रोख द्यायचे. भोळी भाबडे नागरिक त्याला बाळूमामाचा अवतार मनायचे.

इंदापूरातल्या लारसुणे गावातला मूळचा असलेल्या मनोहरने वीस वर्षांपूर्वी गावात स्थायिक झाला. डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर बाजारात बोंबील विकून उदरनिर्वाह करायचा. मात्र, मनोहर एक दिवस अचानक गा’यब झाला. काही वर्षानंतर पुन्हा याच गावात आपण बंगा’ली विद्या शिकून आल्याचा दावा त्याने केला आणि आजूबाजूच्या गावची लोक भू’त उतरवायला त्याच्याकडे येऊ लागली.

मात्र, तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून आपल्या अं’गात साक्षात बाळूमामा आल्याची घो’षणा मनोहर आणि त्याच्या साथीदारांनी केली. त्यानंतर त्याचा लौकिक खूप वाढला आणि तो बाळूमामाचा अवतार असल्याचे सर्वत्र सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या आश्रमात खूप मोठी गर्दी होत होती. त्याच्याकडे को’ट्यव’धी रु’पयांची संपत्ती आहे. अलिशान गाड्या देखील आहेत. त्याचा एक मोठा बंगला आणि आश्रम देखील आहे.

असे आले प्र’करण उघडकी’स
सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या वडिलांना कॅ’न्सर आ’जाराचे नि’धन झाले होते. या व्यक्तीने बाळू मामाकडे वडिलांना नेले होते. आपण कॅ’न्सरचा आ’जार बरा करतो, असा दावा त्याने केला होता. त्यानंतर यासाठी अडीच ला’ख रु’पये देखील त्याने घेतले. मात्र, पै’से घेऊन देखील कॅ’न्सरचा आ’जार काही बरा झाला नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने पो’लिसा’त त’क्रार केली. त्यानंतर हे प्र’करण उ’घडकी’स आले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *