डॉ. गिरीश ओक यांच्या आईचे नि’धन, आईसाठी लिहिली अशी भावनिक कविता की वाचून प्रत्येक मुलाच्या डो’ळ्यात येईल पाणी….

को’रो’ना म’हामा’री मुळे गेल्या वर्षभरापासून बं’द पडलेल्या मालिका या पुन्हा चित्रित होण्यास सुरुवात झालेली आहे. आता दैनंदिन मालिका या नियमितपणे सुरू असून मालिकांचे नियमित भाग प्रेक्षकांना पाहता येत आहेत. मात्र, गेल्या वर्षी को’रो’ना म’हामा’रीचा उद्रेक सुरू झाला आणि त्यानंतर अनेक मालिकांचे चित्रीकरण हे थांबवण्यात आले.
अनेक मालिका या बंद पडण्याच्या मार्गावर होत्या. मात्र, कालांतराने सरकारने या मालिकांना नियमांचे पालन करून चित्रीकरण करण्यास परवानगी दिली. त्यानंतर आता या मालिका नव्याने सुरू झाल्या आहेत. आता सामाजिक अंतर ठेवून किंवा को’रो’ना चाचणी करून या मालिकांचे चित्रीकरण हे पुन्हा सुरू झालेले आहे.
यामध्ये सध्या झी मराठीवर सुरू असलेली अग बाई सासुबाई ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेमध्ये डॉक्टर गिरीश ओक यांनी भूमिका केलेली आहे. यामध्ये ते एका हॉटेलचे मालक दाखवण्यात आलेले आहेत. अभिज किचन या नावाने ते काम करताना दाखवत आहेत. या भूमिकेची चर्चा राज्यभर सध्या होत आहे.
या मालिकेतील अजूनही च’र्चेत राहणारे पात्र म्हणजे बबड्या. याचे बबड्या याने मालिकेत अतिशय सुरेख असे काम केलेले आहे. त्याच्या भूमिकेचे कौतुक सगळीकडे सुरू आहे. राज्यभरात तो घराघरात पोहोचला आहे. सो’शल मी’डियावर तर अनेक जण एकमेकांना बबड्या नावाने हाक मारताना दिसत आहेत. त्यामुळे या भूमिकेला त्याने न्याय दिलेला आहे.
याच प्रमाणे या मालिकेमध्ये निवेदिता सराफ यांची देखील भूमिका आहे. निवेदिता सराफ यांनी देखील आपल्या अभिनयाला साजेशी भूमिका यात साकारलेली आहे. त्यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे. त्याचप्रमाणे तेजश्री प्रधानची देखील यामध्ये भूमिका आहे. ती देखील अतिशय चांगली काम या मालिकेत करत आहे. मुख्यत्वे या मालिकेमध्ये गिरीश यांच्याभोवती अधिक फोकस करण्यात आल्याचे दिसत आहे.
असे असले तरी इतरांना यामध्ये काम आहे. डॉ’क्टर गिरीश ओक यांनी आजवर अनेक चित्रपटातून मालिकामधून काम केलेले आहे. त्यांनी अनेक अशा अ’जरा’मर भूमिका देखील केलेल्या आहेत. डॉ’क्टर गिरीश सध्या साठ वर्षाचे झालेले असले तरी ते चित्रपटात काम करत असतात. डॉ’क्टर गिरीश ओक यांनी वैद्यकीय पदवी मिळवलेली आहे.
ते पे’शाने डॉ’क्टर होते. मात्र, अभिनयाची आवड असल्याने ते या क्षेत्रामध्ये आले. त्यानंतर त्यांनी नाटक मालिका करणे सुरू केले. काही दिवसांपूर्वी डॉ’क्टर गिरीश यांच्या आईचे नि’धन झाले. त्यांच्या आईचा जन्म 22 सप्टेंबर 1937 मध्ये झाला होता. त्याच्या आईचे नि’धन 20 मार्च रोजी झालेली आहे. त्यानंतर ते अतिशय भावनिक झालेले आहेत.
आपल्या आई प्रति त्यांना खूप जवळीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी एक कविता देखील शेअर केलेली आहे. ही कविता त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावर चाहत्यांनी त्यांचे सांत्वन देखील केले आहे. डॉक्टर गिरीश कवितेमध्ये म्हणतात की
“इथला धीर पुरेनासा होतो
इथलं औषध लागेनासं होतं
इथली हवा मानवेनाशी होते
मग जगण्याची इच्छाच नाहीशी होते…..
अशी त्यांनी कविता शेअर केली आहे. ही कविता खूप मोठी आहे. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट किंवा इतर सोशल मीडियाच्या अकाउंट वर आपल्याला वाचायला मिळेल.