अशोक सराफ यांच्या पत्नीला रोहित शर्माने विकला लोणावळ्यातील बांगला ! किंमत वाचून चकित व्हाल…

बॉलीवूड आणि क्रिकेट यांच्या मधील नाते हे फार जुन आहे. तसेच मराठी चित्रपट सुट्टीसंबंधी देखील अनेक कलाकार जोडले गेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये काही कलाकारांनी अनेक चित्रपटात देखील काम केले आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर आपल्याला सलील अंकोला या क्रिकेटपटुचे घेता येईल.
सलील अंकोला याने सुरुवातीच्या काळामध्ये क्रिकेटचे मैदान गाजवले होते. मात्र, त्याला चित्रपटाचे वेड असल्याने त्याने क्रिकेटला अलविदा केला आणि त्यानंतर त्याने काही चित्रपटात काम केले. यामध्ये महेश मांजरेकर यांच्या कुरुक्षेत्र या चित्रपटाचा समावेश होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जेमतेम चालला.
मात्र, त्यानंतर सलील अंकोला याने काही अल्बम मध्ये देखील काम केले. मात्र, त्याला अपेक्षित असे यश येथेही आले नाही. आता सध्या तो काय करतो आहे याबाबत काही माहिती नाही कळाली. काही दिवसांपूर्वी इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियन्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले.
आता भारतीय संघ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंड सोबत पाच कसोटी मालिका खेळणार आहे. यामध्ये भारतीय संघाचा चांगलाच कस लागणार आहे. इंग्लंड सोबत होणाऱ्या मालिकेसाठी अजून बराच वेळ असल्याने भारतीय संघ तीन आठवड्याच्या सुट्टीवर आहे. त्यानंतर ते सराव सामन्यात खेळतील आणि इंग्लंड सोबत कसोटी सामने खेळणार आहे.
काही दिवसांपूर्वी भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मा याचे काही फोटो वायरल झाले आहेत. या फोटोमध्ये तो मनसोक्त मजा करताना दिसत आहे. रोहित शर्मा हा मुंबईकर खेळाडू आहे. त्याने आजवर आपल्या जीवावर अनेक सामने भारताला जिंकून दिले आहेत. रोहित शर्मा ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे यश मिळवतो त्याप्रमाणे त्याला जाहिराती देखील खूप मोठ्या प्रमाणात भेटत असतात, असे सांगण्यात येते.
जाहिरातीच्या माध्यमातून त्याने कोट्यवधी रुपये कमावले आहेत. तसेच त्याचे मुंबई आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी बंगले असल्याचे सांगण्यात येते. आज आम्ही आपल्याला रोहित शर्मा विषयी माहिती देणार आहोत. रोहित शर्मा याचा लोणावळामध्ये मोठा बंगला आहे. हा बंगला जवळपास ६ हजार स्क्वेअर फिट मध्ये बांधलेला आहे आणि आजूबाजूला गार्डन देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे.
हा बंगला रोहित शर्माने नुकताच विक्री केल्याचे सांगण्यात आले आहे. या बंगल्याची किंमत पाच कोटी 25 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते आणि त्याने तेवढ्याच किंमतीत हा बंगला विकला आहे. आता आपल्याला उत्सुकता लागली असेल की हा बंगला कोणी घेतला आहे. तर हा बंगला ‘सुषमा अशोक सराफ’ नावाच्या महिलेने विकत घेतला आहे. आता यांचा आणि अभिनेते अशोक सराफ यांचा काही संबंध नाही.