अशा प्रकारे झोपते ‘ही’ अभिनेत्री, सकाळी उठल्यावर शेअर केला बेड वरील हॉ’ट फोटो, पाहून चाहते झाले ग’रम…म्हणाले आता तुला….

अशा प्रकारे झोपते ‘ही’ अभिनेत्री, सकाळी उठल्यावर शेअर केला बेड वरील हॉ’ट फोटो, पाहून चाहते झाले ग’रम…म्हणाले आता तुला….

बॉलिवूडमध्ये सध्या अशा काही अभिनेत्री आहेत की, ज्यांच्याकडे फारसे काम हे उरलेच नाही. याचे कारण देखील तसेच आहे. गेल्या वर्षभरापासून को’रो’ना म’हामा’रीमुळे सर्वत्र उ’च्छाद घातला आहे. ही म’हामा’री अजूनही कमी होताना दिसत नाही. अजूनही अनेकांना काम मिळत नाही.

त्याच्यात काही नव अभिनेत्री यांना सुरुवातीला काही काम मिळाले. मात्र, आता त्यांना काही काम मिळत नाही. त्यामुळे त्या मॉडलिंगकडे पुन्हा एकदा वळल्याचे दिसत आहे. तसेच या अभिनेत्री सो’शल मी’डियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.

ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवर या अभिनेत्री आपल्या चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असतात आणि अभिनेत्री आपले बो’ल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असतात. त्याचे कारण देखील तसेच आहे. ज्या अभिनेत्रीला जेवढे फॉलॉवर असतात, तेवढे त्यांच्यासाठी फायद्याचे असते.

कारण की इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर हे सो’शल मी’डिया अकाउंट सेलिब्रिटींना पै’से देखील मोजत असते. त्यामुळे जास्तीत जास्त आपले फॅन फॉलॉवर होण्याकडे या अभिनेत्रीचा कल असतो. अशा काही अभिनेत्री आहेत की, त्यांनी आपले सो’शल मी’डिया अकाउंट यासाठीच सक्रीय केलेले आहेत.

मात्र, जे दिग्गज अभिनेते असतात ते फारसे सो’शल मी’डियावर ॲक्टिव्ह नसतात. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की, जिने आपल्या बेडवरील एक हॉ’ट फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या फोटोवर अनेकांनी लाईक देखील केले आहे. आम्ही अभिनेत्री ईशा गुप्ताबाबत बोलत आहोत.

ईशा गुप्ता हीचा जन्म 28 नोव्हेंबर 1985 रोजी झाला आहे. ती आता पस्तीस वर्षाची झाली आहे. ईशाने जन्नत टू या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत इम्रान हाश्मी हा दिसला होता. इम्रान हाश्मीने तिच्यावर चुं’बनाचा वर्षाव केला होता.

राज 3, रुस्तुम, बादशाहो, कमांडो या सारख्या चित्रपटात देखील ती दिसली होती. ईशा गुप्ता ही रिजेक्ट एक्स या शोमध्ये देखील दिसते. तिने मिस इंडिया हा किताब देखील जिंकलेला आहे. सो’शल मी’डिया वर ईशा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. इंस्टाग्राम वर ती अधिक फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. इंस्टाग्राम वर तिचे 5.2 मिलियन फॉलॉवर आहेत.

त्यामुळे तिला त्या माध्यमातून देखील चांगला पै’सा मिळतो. सो’शल मी’डियावर ती आपल्या चाहत्यांसाठी अतिशय बो’ल्ड फोटो शेअर करत असते. नुकताच तिने एक बे’डवरील आपला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती न्यू’ड दिसत आहे. या फोटोला तिच्या चाहत्यांनी खूप लाईक दिले आहेत. तसेच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील केला आहे. मात्र, काही चाहत्यांनी तिच्यावर टीकादेखील केली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *