अमिर खानच्या भावाचाही झाला घ’टस्फो’ट, हिंदू पत्नीने त्याच्यावर केले ‘हे’ गं’भीर आ’रोप ! आहे प्रसिद्ध अभिनेत्री…

अमिर खानच्या भावाचाही झाला घ’टस्फो’ट, हिंदू पत्नीने त्याच्यावर केले ‘हे’ गं’भीर आ’रोप ! आहे प्रसिद्ध अभिनेत्री…

बॉलिवूड कलाकारांसाठी घटस्फोट घेणं काही नवीन गोष्ट नाही. घटस्फोट म्हणजे त्यांच्यासाठी जोडीदार नाही तर घर बदलण्यासारखं आहे. लव्ह मॅरिज करूनही हे कलाकार घटस्फोट घेताना आपण पहिले आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी २-३ वेळा लग्न करून घटस्फोट घेतला आहे.

दरम्यान, अभिनेता अमिर खान आणि किरण राव यांचा नुकताच घ’टस्फो’ट झाला आहे. 15 वर्षे संसार केल्यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण आमिर आणि किरणने घ’टस्फो’ट का घेतला याचे कारण अजूनही त्यांच्या चाहत्यांना समजू शकले नाही. आमिर खानचे हे दुसरे लग्न होते. आमिर खानने पहिले लग्न रीना दत्तासोबत केले होते.

आणि विशेष बाब म्हणजे आमीरने दोन्ही वेळा लव्ह मॅरिज केले होते. आणि त्यांच्या दोन्ही घ’टस्फो’टामध्ये १५ वर्षाचे अंतर आहे, यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. दरम्यान, आपल्या वा’दग्र’स्त वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या KRK ने देखील धा’रेवर धरले आहे. त्याने आमिर २ घ’टस्पो’टामुळे त्याला ट्विटरवरून ट्रोल करण्यास सुरुवात केले आहे, पण अमीरने याला अजूनही उत्तर दिले नाही.

दरम्यान, अमिर खान नंतर आता त्याचा भाऊ हैदर अली याचा देखील घ’टस्फो’ट झाल्याचे समोर येत आहे. हैदर अली खान याने पत्नी आणि लहान पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री इव्हा ग्रोव्हर सोबत घ’टस्फो’ट घेतला आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच चित्रपटात देखील ती दिसली होती.

दोघांचा झाला होता प्रेमविवाह
हैदर अली खान आणि इव्हा ग्रोव्हर यांचा प्रेमविवाह झाला होता. हैदर हा बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ताहीर हुसेन यांचा मुलागा आहे. तर अभिनेता अमिर खान याचा सावत्र भाऊ आहे. हैदरने ‘दिल तो दिवाना है’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हैदर आणि इव्हा यांना एक मुलगी आहे.

इव्हाचे गंभीर आ’रोप
इव्हा आणि हैदर यांचा विवाह झाल्यानंतर एक वर्षानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले या वादाचे रुपांतर घ’रगुती हिं’सेत झाले. इव्हाने त्यांचा संसार टिकवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते शक्य झाले नाही. इव्हाने हैदरवर घ’रगुती हिं’सेचे आ’रोप केल्यानंतर एकच ख’ळबळ उ’डाली होती. टीव्ही अभिनेत्रीने केलेल्या आ’रोपांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

म्हणून हा निर्णय घेतला
इव्हाने एका मुलाखतीत सांगितले होते की, 2008 मध्ये तिने हैदरपासून घ’टस्फो’ट घेतला. हा खूप कठीण प्रसंग होता. परंतु रोजच्या हिं’सेपासून सुटका हवी होती. त्यामुळे घ’टस्फो’ट घेण्याचा निर्णय घेतल्याचे इव्हाने सांगितले.

इव्हाने फेसम शो ‘ऑफिस-ऑफिस’ आणि ‘माय फ्रेंड गणेशा’ यामध्ये काम केले आहे. इनटॉलरेंसच्या मुद्यावर ज्यावेळी अमिर खानने वि’वादास्पद वक्तव्य केलं होतं. त्यावेळी हैदर अमिरच्या मदतीला धावून गेला होता. तेव्हा हैदरवर टी’का झाली होती. नुकताच अमिर आणि किरण राव यांचा घ’टस्फो’ट झाला आहे. त्यामुळे हैदर देखील चर्चेत आला आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *