अभिमानास्पद ! मराठमोळी गायका शाल्मली खोलगडेची कमाल, सुनिधी चौहान सोबत झळकली न्यूयॉर्कच्या टाईम्स ऑफ स्क्वेअरवर…

जगात सगळीकडेच भा’रताची च’र्चा सुरु आहे. मात्र, आज च’र्चेचा विषय को’रो’ना किंवा त्यामुळे होणारे मृ’त्यू नाही तर देशातील उत्कृष्ट महिला गायिका हा आहे. तसे तर आपल्या देशामधल्या कलाकारांनी सदैव मंच गाजवलं आहे. त्यात आपल्या देशातील संगीतकार, गीतकार आणि गायक- गायिका हे अग्रेसरच आहेत.
प्रियांका चोप्रा हिचा क्वांटिको मधील प्रमुख पात्र म्हणून केलेलं काम आजही सर्वांच्या लक्षात आहे. तिची भूमिका आणि तिच्या अभिनयाचे सगळीकडेच खूप कौतुक करण्यात आले होते. तिच्या पाठोपाठ दीपिका पदुकोण हिने देखील हॉलीवूड मध्ये आपले नशीब आजमावले होते, त्यामध्ये तिचे कौतुक तर करण्यात आले मात्र कदाचित तिथली हवा तिला जमली नाही आणि तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
मात्र, जी गोष्ट ह्या प्रमुख अभिनेत्रींना जमली नाही ती आपल्या देशातील प्रमुख आणि आवडत्या गायिकांनी करुन दाखवली. मराठमोळी शाल्मली खोलगडे आणि सुनिधी चौहान ह्यांच्या गाण्याने इतकी वाह-वाह कामवाली आहे की, त्या दोघी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर वर झळकल्या आहेत.
प्रथमच कोणी भारतीय गायिका ह्याप्रकारे, टाइम्स स्क्वेअर वर झळकल्या आहेत आणि हि संपूर्ण देशासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. नुकतेच ‘हियर इज ब्युटीफुल ‘ हे सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे हिचे गाणे रिलीज करण्यात आले होते. आणि काहीच वेळात हे गाणे जगभरात वा’य’रल झाले आहे.
हे गाणे लोकांना इतके आवडले की, त्यांनी फटाफट हे गाणे शे’अर करण्यास सुरुवात केली. काहीच वेळात हे गाणे खूप जास्त पॉप्युलर झाले आहे. हे गाणे सर्वांच्या इतके पसंतीस उतरले आहे की, कमी वेळात इतके वा’यरल झाल्यामुळे न्यूयॉर्क च्या मैनहट्ट येथील टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डच्या स्क्रीनवर लावण्यात आले आहे.
हे केवळ सुनिधी आणि शाल्मली साठीच नव्हे तर, संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सुनिधी आणि शाल्मली ह्या दोघींची जोडी ग्लोबल प्रोग्राम मध्ये शिरकत करणारी पहिली महिला भारतीय जोडी ठरली आहे. ‘स्पोटिफाई इक्वल’ असे ह्या ग्लोबल प्रोग्राम चे नाव आहे.
शाल्मली बोलते हे आहे स्वप्नांच्या पलीकडले.
‘हि वेळी नक्कीच ह्या आनंदाचा उत्सव किंवा पार्टी करण्याची नाहीये. सगळीकडेच भी’तीदा’यक वा’तावरण आहे आणि लोकांना खूप सं’कटा’चा सा’मना करावा लागत आहे त्यात लो’कां’चे प्रा’ण जा’त आहेत.
अश्या प’रीस्ठी’मध्ये पा’र्टी करणे अत्यंत चुकीचे आहे. टाइम्स स्क्वेअर च्या बिलबोर्डावर आपला चेहरा दिसेल असा विचार मी स्वप्नात देखील केला नव्हता. त्यामुळे हे मिळालेलं यश माझ्यासाठी स्वप्नांच्या पलीकडले आहे. ह्यामुळे अजून उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली हे नक्की’ असे शाल्मली हिने बोलले आहे.
नवीन प्रेरणा देणारा एक क्षण
‘एकीकडे देश जळत असताना, आपण सर्वच एका मोठ्या सं’कटा’शी सध्या सं’घर्ष करत आहोत. टाइम्स स्क्वेअर च्या बिलबोर्डावर आमच्या गाण्याला मिळणारे इतके प्रेम बघून नवीन प्रेरणा मिळत आहे. हे गाणे लोकांना इतके आवडेल आणि असे वायरल होईल ह्याची कल्पना देखील मी आणि शाल्मली ने केली नव्हती. ,मात्र ह्यामुळे नवीन आणि अजून चांगले काम करण्याची प्रेरणा आम्हला मिळाली आहे,’ असे सुनिधी बोलली आहे.