अभिमानास्पद ! को’रो’नाविरुद्ध ल’ढ्यासाठी ‘हे’ मराठी कलाकार उतरले मैदानात ! अशी करणार को’रो’ना रु’ग्णांची मदत…

राज्यासह देशभरात सध्या को’रो’नामुळे मोठं सं’कट निर्माण झालंय, देशात राज्यात ठिकठिकाणी ऑ’क्सिज’न बे’ड, रे’मडे’सिवी’र, ऑ’क्सिजन, प्ला’झ्मा’चा तु’टव’डा निर्माण झालाय. आणि अशा गं’भीर प’रिस्थितीमध्ये केवळ रु’ग्णालयंच नाहीत तर अनेक सामाजिक संस्थांनी पुढे येऊन कुठे काय सुविधा आहेत, ही माहिती समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
यात मराठी कलाकारदेखील मागे राहिले नाहीत, समाजासाठी आपले कर्तव्य समजून घेत कलाकारांनी आपल्या सो’शल मा’ध्यमांवर एक नवी मोहीम सुरू करण्यात आली आहे. सध्या को’रो’नाची परि’स्थिती अतिशय बि’कट झालेली दिसते आहे. को’रो’नाचा सं’सर्ग झाल्यानंतर अनेक रु’ग्णांना रु’ग्णाल’यात बे’ड मिळत नाहीयेत हे प्रकर्षाने समोर येत आहे.
तर काही ठिकाणी ऑ’क्सिजन’चाही तु’टवडा असल्याचे समोर आले आहे. अर्थात यात अनेक वेळा माहिती अपुरी किंवा माहिती नसणेच कारणीभूत ठरू शकतं. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी जी महत्वाची रु’ग्णालयं आहेत तिथे देखील बे’ड उपलब्ध नसतील तर पुढे नक्की काय करावे असा प्रश्न रु’ग्णांच्या नातेवाईकांना पडतो.
मात्र, अशावेळी मुंबई आणि उपनगरात जी काही छोटी रु’ग्णा’लयं असतात तिथे काही बे’ड उपलब्ध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, त्याची माहिती वेळेवर मिळतेच असं नाही. ही मोठी आणि महत्वाची बाब लक्षात घेऊन मराठी कलाकारांनी सो’शल मी’डियावर एक नवी मोहीम सुरू केली आहे.
#महाको’व्हिड असे आहे ह्या नव्या मोहिमेचं नाव.
महा म्हणजे अर्थातच महाराष्ट्र आणि को’व्हि’ड म्हणजे अर्थातच को’रो’ना. सध्या ट्विटरवर #mahac’o’vid हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंडिंगवर आहे. को’रो’ना संदर्भात बे’ड, प्ला’झ्मा, औ’षधं, ऑ’क्सिजन, व्हें’टिले’टर ह्यांच्यासह कोणत्याही गोष्टी मिळण्यात तुम्हाला किंवा तुमच्या माहितीमध्ये असणाऱ्या कोणाला अ’डच’ण येत असेल तर आपली गरज #mahac’ovid या हॅशटॅगसह जोडायला अजिबात विसरू नका, असं आवाहन ह्यामध्ये करण्यात येत आहे.
आपल्या इ’न्स्टाग्राम’वर स्वप्नील जोशीने याबद्दल बोलताना एक व्हि’डीओ शे’अर केला आहे. आता यापुढचे काही दिवस तो आपल्या सो’शल मी’डियावर फो’टो किंवा इतर बा’तम्या पो’स्ट न करता केवळ को’व्हि’ड सं’बंधा’बाब’तच्या स’कारात्म’क बात’म्या वा त्याबद्दलच्या मदतीसं’बं’धीच्या सर्व बा’तम्या पोस्ट करणार असल्याचं त्यानं सांगितलं आहे.
त्याने ह्याबद्दल ट्विटदेखील केलं आहे. महाको’व्हि’ड हा हॅशटॅग वापरून जेवढी जास्त माहिती लोकांपर्यंत पोचवता येईल ती तो पोचवण्याचं सध्या महत्वाचं काम करतो आहे.
मराठी मनोरंजनसृष्टीतल्या अनेकांनी ह्याबद्दलचे आवाहन केलं आहे. ह्यामध्ये स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, समीर विद्वांस, हेमंत ढोमे आदी अनेक कलाकारांचा समावेश होतो. कलाकारांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाददेखील मिळू लागला आहे.
स्वप्नील आणि सोनालीला टॅग कर स्थलपुराण, त्रिज्या या चित्रपटाचा दिग्दर्शक अक्षय इंडिकरने बे’ड असलेल्या रु’ग्णाल’याचा पत्ता देखी दिला आहे. त्याला या कलाकारांनी लाईक केलं आहे. यात स्वप्नीलने वारंवार हा हॅशटॅग प्रमोट केला आहे आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे.
जिथे जी गरज असेल ती पुन्हा एकदा स्वप्नील रिट्विट करून सांगत आहे. शिवाय काही उपलब्ध असनाऱ्या गोष्टी आढळल्या तर त्यादेखील अधोरेखित होताना दिसू लागलं आहे. आनंदी गोपाळ, डबलसीट आदी चित्रपटांचा दिग्दर्शक समीर विद्वांस यानेही कोव्हिडसंदर्भातल्या काही गोष्टी पोस्ट केल्या आहेत.
यात आता 18 वर्षावरील नागरिकांना को’व्हि’डची ल’स मोफत मिळणार असल्याच्या बातमीला रिट्विट करताना समीर म्हणतो, की मला ही ल’स वि’कत घेणं परवडणारं आहे. अशा लोकांनी ही ल’स मो’फत न घेता विकत घ्यावी जेणेकरून त्यातला पै’सा को’व्हि’डच्या इतर कारणासाठी वापरता येईल. असे अनेक कलाकार आपआपल्या परिने को’व्हिड’च्या स्थि’तीवर मात करण्यासाठी पुढे सरसावताना दिसू लागले आहेत.