अभिनेत्री मानसी नाईकने केले लग्न ‘या’ व्यक्तीसोबत अडकली लग्नबंधनात, पहा लग्नाचे फोटो

मराठी सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक सुद्धा अडकली लग्नाच्या बंधनात, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यावर लोकांना भरसाम नाचायला लावून काळजात घर करणारी अभिनेत्री मानसी नाईक हिच्या लग्नाच्या चर्चा खूप दिवसा आधीपासूनच रंगल्या होत्या.
एकदाच्या रेशीमगाठी जुळून आल्या आणि लग्न सोहळा पार पडला इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप खरेरासोबत तिझ नुकताच शुभमंगल पार पडलं लग्नसोहळा खूप थाटामाटात पार पडला.
लग्नसोहळ्यात मानसीचे कुटूंबीय नातेवाईक त्याचबरोबर फिल्म इंडस्ट्री आणि मराठी सिनेश्रुष्टी मधील मित्र- मैत्रिणीनी चांगलीच हजेरी लावली होती, मानसीने सगळ्याच मित्र मैत्रिणीसोबत लग्नात धमाल केली मानसी नाईकचा मेकअप कातिल होता ज्यावर खूप जण प्रेमात पडले मानसीच्या लग्नाचे फोटोस सोशल मीडिया अकाऊंट वर चांगलेच चर्चेचा भाग बनलेले आहेत.
नवदाम्पत्याच्या विविध पोज मध्ये त्यांनी काही क्षण कॅमेरात टिपून ठेवले आहेत जे सोशल मीडियावर कमाल व्हायरल होतायेत, काहीमहिन्यांपूर्वी तिने आपल्या वक्त्याव्यात म्हंटल होत की आंतराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा सोबत रिलेशनशिप मध्ये आहे त्यावेळी चाहत्यांनी आपला डंका वाजवत एक नवीन प्रश्न उभा केला होता की आत्ता लग्न कधी.
त्यावर आत्ता हा डंका थांबला असावा. मानसीचा नवरा प्रदीप खरेरा एक बॉक्सर आहे त्याचबरोबर तो मॉडेल आणि अभिनेता सुद्धा आहे, त्यांनी खूप साऱ्या प्रतिष्ठित कॉम्पिटिशन जिंकल्या आहेत एवढच नाही तर ते मिस्टर इंडिया यूनाइटेड कॉन्टिनेंट्स 2018 ह्याचे विजेता सुद्धा आहे. मानसी नाईक बरोबरी प्रमाणे ते पण सोशल मीडियावर सक्रिय असतात, ते आपल्या वर्कआऊटचे खूप सारे फोटोस सारखेच टाकत असतात.
करोनाच्या परिस्थितीमुळे काही मान्यवरानंच्या उपस्थितत लॉकडाऊन काळात मानसी आणि प्रदीक खरेरा चा साखरपुडा संपन्न झाला होता, काही लोकांनी हा साखरपुडा मोबाईल व्हिडिओ कॉल वरून पाहून अभिनंदन केले आणि प्रदीप आणि मानसीला खूप सारे आशीर्वाद दिले.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा झाला होता त्यानंतर तिने चाहत्यांना सोशल मीडियावर फोटो शेअर करत बातमी दिली होती, साखरपुडाचा फोटो शेअर करत असताना मानसीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव साखरपुडा फोटो शेअर करत असताना ‘एंगेज्ड भावी मिसेस खरेरा’ असा कॅपशन टाकत हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकला.
सध्या सिनेश्रुष्टीमध्ये चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. अलिकडेच अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णीनंतर आता अभिनेत्री मानसी नाईकही
लग्नबंधनात अडकली आहे अलीकडेचा मानसी नाईकची तुलना तिझ्या मेकअप वरून ऐश्वर्या रॉय सोबत केली जातीये त्यामुळे सोशल मीडियाचा चांगलंच चर्चेचा विषय बनला आहे
मानसी नाईकने ढोलकी, म’र्डर मिस्त्री, कॅरी ऑन देशपांडे यात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत एक नवीन शिखर गाठलं आज तिजी सिनेश्रुष्टी मध्ये चांगलीच ओळख निर्माण केली आहे.