अभिनेत्री मानसी नाईकचा बेडरूम मधील तो विडीयो झाला व्हा’यरल, बघून नेटकर्यांचेही वाढले तापमान, म्हणाले…

आपल्या दिलखेचक अदांनी मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिने अनेकांना आजवर घायाळ केले आहे. मानसी नाईक हिने आजवर अनेक चित्रपटातून काम केलेले आहे. तिने अनेक चित्रपटात हिट अशी गाणी देखील दिलेली आहेत.
मात्र, तिचा ‘वाट पाहतोय रिक्षावाला’ हे गीत प्रचंड गाजले होते. या चित्रपटांमध्ये तिच्यासोबत मकरंद अनासपुरे हा दिसला होता. यानंतरही तिला अनेक अल्बम मध्ये काम मिळाले होते. मानसी नाईक ही मराठीतील दिग्गज अशी अभिनेत्री आहे.
गेल्या काही वर्षापासून ती नाटक आणि चित्रपटात काम करत आहे. मात्र, को’रो’ना म’हामा’रीच्या काळामध्ये तिच्याकडे अधिक काम नसल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नियमितपणे संवाद साधत असते. यामुळे चाहते देखील तिला लाईक आणि कमेंट करत असतात.
आगामी काळामध्ये आपल्याकडे काही चित्रपटांच्या ऑफर असल्याचे देखील तिने सांगितले आहे. आज आम्ही मानसी नाईक खासगी आयुष्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहोत. मानसी नाईक हिने 19 जानेवारी 21 रोजी लग्न केल्याचे सांगण्यात येत आहे. मानसी नाईक हीच्या पतीचे नाव प्रदीप खरेरा असे आहे.
प्रदीप हा एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे आणि तो हरियाणातील रहिवासी आहे. तो अतिशय धनवान असल्याचे देखील सांगण्यात येते. हरियाणामध्ये त्यांच्याकडे भरपूर शेती असल्याचे देखील सांगण्यात येते. काही दिवसापूर्वी मानसी नाईक ही लग्न झाल्यानंतर हरियाणामध्ये आपल्या सासरवाडीमध्ये गेली होती. या वेळी तिने शेतातील आपले काही फोटो शेअर केलेले आहे.
तसेच आपल्या दिरासोबत देखील तिने खेळ खेळला आहे. मानसी नाईकचे हरियाणामध्ये देखील पारंपारिक पद्धतीने लग्न झाले आहे. या वेळी तिने आपल्या बेडरूममधील एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. यामध्ये ती पतीसोबत दिसत आहे.
या वेळी रोमँटिक गाण्यावर दोघे काहीतरी गाताना दिसत आहेत. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी प्रचंड लाईक आणि कमेंट दिलेले आहेत. तसेच आगामी काळातही आपण चाहत्यांशी संवाद साधत राहू, असे देखील तिने सांगितले आहे. नुकताच तिचा वाढदिवस साजरा झालेला आहे. त्यावेळी अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या.