एवढं फास्ट ! सलामनच्या ‘या’ अभिनेत्रीने फेब्रुवारीत केले लग्न, अन लगेचच एप्रिल महिन्यातच देणार पहिल्या बा’ळाला ज’न्म !

काही वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 मध्ये बॉलिवूडमध्ये एक असा चित्रपट आला होता की, ज्या चित्रपटाने सर्व तरुणांचे मन हे जिंकले होते. या चित्रपटाचे नाव होते ‘रहना हे तेरे दिल में’, या चित्रपटामध्ये आर माधवन आणि दिया मिर्झा ही जोडी दिसली होती. ही जोडी या चित्रपटात पहिल्यांदा झळकत होती.
म्हणजेच या जोडीचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटातील गाणे हे एवढे गाजले होते की, आजही हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात. चित्रपटातील अभिनय देखील खूप गाजला होता. दिया मिर्झाने खूप चांगले काम केले होते. या सोबत आर माधवन याने देखील चांगले काम केले होते. या सोबतच या चित्रपटांमध्ये सैफ अली खान दिसला होता.
त्याने देखील अतिशय उत्कृष्ट असे काम केले होते. त्यानंतर या चित्रपटाचा आता सिक्वल देखील येत असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटाची तयारी निर्माता जॅकी भगनानी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सिक्वल देखील दर्जेदार झाला पाहिजे. अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. कारण सुरुवातीचा चित्रपट हा प्रचंड गाजला होता.
आर. माधवन आणि दिया मिर्झा यांनी सिक्वलमध्ये काम करण्यास नकार दिल्याची कळत आहे. मात्र, आता या चित्रपटात नेमके कोण काम करते, हे येणारा काळच ठरवेल. दिया मिर्झा हिला त्या नंतर काही चित्रपटात काम मिळाले. मात्र, तिला जेमतेमच यश मिळाले. रहना हे तेरे दिल मे या चित्रपटासारखे तिला यश काही मिळाले नाही.
तिने संजय दत्त याच्या वरील आधारित संजू या चित्रपटात देखील काम केले होते. तिने संजय दत्त याच्या पत्नीची भूमिका यामध्ये निभावली होती. तर संजूची भूमिका रणबीर कपूर यांनी केली होती. हा चित्रपट देखील चांगला गाजला होता. त्यानंतरही तिला काही चित्रपटात काम मिळाले. मात्र, जेमतेमच यश मिळाले.
खा’जगी आ’युष्यात देखील दिया मिर्झाही ही अ’पयशी ठरली, असेच म्हणावे लागेल. काही वर्षापूर्वी तिने उद्योगपती साहील संघासोबत लग्न केले होते. मात्र, काही वर्षातच या दो’घांचा सं’सार हा मो’डकळी’स आला. त्यानंतर दो’घेही वेगळे झाले. दिया मिर्झा यानंतर खूपच ख’चून गेली होती. या वर्षी तिने १५ फेब्रुवारीला तिने पुन्हा एकदा लग्न केले आहे.
तिने वैभव रेखी या उद्योगपती सोबत लग्न केले. ती आपल्या मुलीसोबत म्हणजेच समायरा सोबत सध्या मालदीव येथे फिरायला गेलेली आहे. गेल्या वर्षी अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत दिया मिर्झा यांनी वैभव शी लग्न केले होते. त्यानंतर वैभवची माझी पत्नीने देखील यावर मत व्यक्त केले होते. त्यानंतर याबाबत बरीच च’र्चा झाली होती.
आता दिया मिर्झा ही मालदीव येथे फिरायला गेलेली आहे. तिने नुकताच बे’बी बं’प असलेला आपला एक फोटो शे’अर केला आहे. यावरून ती ग’रोद’र असल्याचे दिसत आहे. तिने लाल रंगाची मॅक्सी घातलेली आहे आणि ‘हे पृथ्वी माता मला आशीर्वाद दे, ‘ असे कॅप्शन फोटो खाली लिहिले आहे.
हा फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे तसेच मुलगी समायरा सोबतचे आणि वैभव सोबतचे फोटो देखील तिने सो’शल मी’डियावर शे’अर केले आहेत. या फोटों ना चाहत्यांनी चांगलेच लाईक दिले आहेत. एप्रिल महिन्यात दिया ही आपल्या पहिल्या बा’ळाला ज’न्म देणार आहे.