मा’सि’क पा’ळी येताच ‘या’ मराठी अभिनेत्री केली होती जल्लोषात पार्टी, सो’शल मी’डियावर शेअर केला तो किस्सा…

भारतामध्ये नानाविध सं’स्कृती भरलेल्या आहेत. म’हिलांसाठी आपल्याकडे अनेक वेगवेगळे वि’धी करण्यात येत असतात. भारत ही पुरुष प्रधान संस्कृती असली तरी आजच्या जमान्यामध्ये म’हिलांचा वरचष्मा सर्वत्र जाणवत आहे. आजच्या जमान्यात म’हिला पु’रुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि म’हिलांनी जर काम केले तरच संसाराचा गाडा हा व्यवस्थित चालत असतो.
अनेक म’हिला या घरातच काम करत असतात. तर पुरुष हे बाहेर काम करत असतात. मात्र, शहरामध्ये राहणारे अनेक कुटुंब हे बाहेरच असतात. याचे कारण म्हणजे कमी पगारामध्ये कुटुंबाचा गाडा हा चालत नसतो. त्यामुळे पती व पत्नी या दोघांना देखील नोकरी करावी लागते. अशा वेळेस घरामध्ये मुलं हे एकटेच राहत असतात.
त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी देखील दुसऱ्या महिलांना काम द्यावे लागते. भारतामध्ये म’हिलांच्या बाबतीत आणि समज-गै’रसमज आपल्याकडे मोठ्या प्र’माणात असल्याचे दिसतात. म’हिलांना दर म’हिन्याला मा’सि’क पा’ळी येत’ असते. इंग्लिश मध्ये याला पि’रे’ड असे म्हणत असतात.
या दिवसांमध्ये म’हिलांना आराम द्यायचा असतो, अशी प्रथा ग्रामीण भागात आहे. त्याचे कारणदेखील तसेच होते. मा’सि’क पा’ळीदरम्यान म’हिलांना मो’ठा र’क्तस्त्रा’व होत असतो. त्यामुळे त्यांना अ’शक्तपणा खूप मो’ठ्या प्र’माणात येतो. त्यामुळे त्यांना आ’राम देण्यात येत होता. मात्र, संस्कृती र’क्षकां’नी याचे वि’कृ’तीकरण करून याला वि’टाळ असे नाव दिले.
असे असले तरी ही प्र’था आजही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. काही कुटुंबांमध्ये ही प्र’था आजही पा’ळल्या जाते. एक निमित्ताने का होईना, म’हिलांना या कारणामुळे चार दिवस आराम मिळत असतो. मात्र, काही कुटुंबांमध्ये म’हिलांनी हे दि’वस पाळले तर त्यांना दैनंदिन जीवनामध्ये अ’डच’णी निर्माण होतात.
कारण घरात करणारे कोणी नसते, त्यामुळे या म’हिलांना घरात स्वयंपाक आणि इतर ठिकाणी काम करावे लागते. त्यामुळे अशा म’हिलांना हे दिवस पा’ळता येत नाहीत. मात्र, आता काळानुसार या बाबतचे गै’रस’मज देखील दूर होताना दिसत आहेत. त्यामुळे आता मा’सि’क पा’ळीदरम्यान अनेक म’हिला या सर्वत्र फिरत असतात.
आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीने आपल्या पि’रेड आल्याच्या दिवसाची आठवण सो’शल मी’डियावर आपल्या चाहत्यांसाठी शे’अर केली होती. हा किस्सा सध्या सर्वत्र खूप मोठ्या प्र’माणात व्हा’यर’ल होत आहे. या अभिनेत्रीचे नाव राधिका आपटे असे आहे.
राधिका आपटे हिने अनेक वेबसिरीज मध्ये अफलातून असे काम केलेले आहे. तसेच तिने काही चित्रपटात देखील काम केले आहे. राधिका आपटे हिने नुकताच एक किस्सा शेअर केलेला आहे. हा किस्सा 2018 मधला आहे, ज्यावेळेस तिचा अक्षय कुमार सोबत पॅ’डमॅ’न हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
आता हा किस्सा मोठ्या प्रमाणात व्हा’यर’ल होत आहे. राधीका आपटे हिने सांगितले की, मला ज्यावेळेस सुरुवातीला पि’रे’ड झाले होते, त्यावेळी माझ्या घरांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते. मात्र, मला पि’रे’ड आल्याचे समजताच खूप र’डू कोसळले होते. मात्र, अनेकांनी माझी समजूत काढली होती. त्यानंतर माझ्या घरी एका पा’र्टीचे आयोजन देखील करण्यात आले होते.
यावेळी अनेकांनी मला महा’गडे गि’फ्ट देखील दिले होते. हा किस्सा राधिका आपटेने सो’शल मी’डियावर शे’अर केला आहे. आपल्या चाहत्यांना ती असेच नवनवीन माहिती ही नेहमी देत असते तिने नंतर सांगितले की, ऑस्करमध्ये एका लघुपटाला या विषयावर पुरस्कार मिळाला होता. दरम्यान, राधिकाचा या धडाकेबाज पोस्टचे अनेकांनी कौतुक केलेले आहे, तर अनेकांनी तिच्यावर टीकादेखील केलेली आहे