बाहुबली प्रभासने खरीदी केली जगातील सर्वात महागडी कार! किंमत बघून चकित व्हाल…

आजवर आपण अनेक अभिनेत्यांनी महा गड्या कार घेतल्याची बातमी आपण ऐकली असेल. किंवा बातमी पाहिली असेल. काही वर्षांपूर्वी विधू विनोद चोप्रा यांचा एकलव्य द रॉयल गार्ड हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये सैफ अली खान, विद्या बालन यांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट त्यावेळी चांगला चालला होता.
या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी वेगळी अशी भूमिका केली होती. एका महाराजाचे ते सेवक असल्याचे यामध्ये दाखवण्यात आले होते. या चित्रपटासाठी त्यांनी केवळ एक रु पया मान धन घेतले होते. त्यामुळे या विषयाची त्यावेळेस खूप च’र्चा झाली होती. अनेकांना हा चित्रपट आवडला होता.
मात्र, या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी काहीही मा’नध’न न घेतल्यामुळे विधू विनोद चोप्रा यांनी त्यांना महागडी रोल्स रॉयल गिफ्ट दिली होती. याची च’र्चा देखील त्या वेळी खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. आज आम्ही आपल्याला अभिनेता प्रभास याच्याबद्दल माहिती देणार आहोत. प्रभास हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीचा अभिनेता आहे.
त्याने आजवर अनेक चित्रपटातून काम केले आहे. दक्षिण मध्ये त्याचे चित्रपट चांगले चालत असतात. काही वर्षांपूर्वी आलेला बाहुबली आणि त्यानंतर आलेला बाहुबली बिगिनिंग हा चित्रपट देखील प्रचंड गजला होता. या दोन्ही चित्रपटात त्याच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाने को’ट्यव’धी रुप’यांची क’माई बॉक्स ऑफिसवर केली होती.
बाहुबली मधील देवसेना ची भूमिका अनुष्का शेट्टी हिने केली होती. तर कटप्पा याची भूमिका देखील प्रचंड गाजली होती. त्यानंतर त्याला अनेक ऑफर मिळाल्या. काही दिवसापूर्वी त्याचा सो’शल मी’डियावर एक व्हि’डिओ व्हा’यरल झाला आहे. या व्हि’डिओमध्ये तो एक म’हाग’डी कार चालवताना दिसत आहे.
याबाबत अधिक चौ’क’शी केली असता माहिती मिळालेली आहे की, प्रभास याने नुकतीच म’हाग’डी अशी लेम्बॉगिनीऀ ही कार घेतली आहे. या कारची किंमत तब्बल सहा को’टी रु’पये असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कार त्यांनी नुकतीच घेतली आहे.
त्याचे वडील सूर्या नारायण राजू यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने वडिलांची आठवण म्हणून ही कार घेतलेली आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे नि’ध’न झाले आहे. 2010 मध्ये त्यांचे नि’धन झाले होते. काही वर्षांपूर्वी त्याने वडिलांना देखील एक कार गिफ्ट दिली होती. याबाबत प्रभास म्हणाला की, वडिलांच्या वाढदिवसाच्या आठवणीनिमित्त मी ही कार गिफ्ट घेतली.
या कार वरील पडदा काढताना प्रभास दिसत आहे. तसेच या कारमध्ये तो रस्त्यावरून फिरताना दिसत आहे. या कारचा रंग नारंगी आहे. यापूर्वी प्रभास याच्याकडे जग्वार एक्स जे, रोल्स रॉयल्स, बीएमडब्ल्यूएक्स, स्कोडा सुपर, रेंज रोव्हर आदी कार आहेत. प्रभास ने नवीन घेतलेली कार ही नारंगी रंगाची आहे.
प्रभास याच्याकडे आगामी वर्षामध्ये अनेक चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय त्याच्याकडे मल्टिस्टारर अदी पुरुष हा चित्रपटदेखील आहे. या चित्रपटांमध्ये अजय देवगन, काजोल यांची भूमिका देखील आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करणार आहे.