अभिनयासोबतच हेही काम करते ‘देवमाणूस’ मधील डिम्पल वाचून तुम्हीही तीच कौतुक कराल..

अभिनयासोबतच हेही काम करते ‘देवमाणूस’ मधील डिम्पल वाचून तुम्हीही तीच कौतुक कराल..

छोट्या पडद्यावर सध्या देवमाणूस ही मालिका प्रचंड गाजत आहे. ही मालिका आता अंतिम टप्प्यात आली असल्याचे देखील सांगण्यात येते. मात्र, काही दिवसांपूर्वीच या मालिकेत एसीपी दिव्या सिंहची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खान ही मालिका सोडत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे हे पात्र कोण करणार याकडे देखील लक्ष लागले होते.

त्यामध्ये एक बातमी आली होती की दिव्या सिंह हिच्या जागी आता इन्स्पेक्टर शिंदे नामक व्यक्ती दिसणार आहे. ही मालिका आता रंजक टप्प्यावर आली आहे. या मालिकेत देव माणूस असलेला डॉ’क्टर अजित कुमार देव हा सध्या तुरुंगात आहे. काही दिवसांपूर्वीच कोर्टात त्याची उलट तपासणी झाली. उलट त’पासणीदरम्यान आता तो या प्रक’रणातून सुटतो असे वाटत आहे.

मात्र, सरकारी वकील आर्या यांनी या प्रक’रणात एक सा’क्षीदार बोलण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे ती कोणाची सा’क्ष घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अजित कुमार देव हा ज्या डॉ’क्टर कडे कंपाउंडर म्हणून काम करायचा त्या मुंबईतील डॉ’क्टर कोलते यांना आर्या आता न्यायालयात बोलावते.

डॉ’क्टरांना पाहिल्यानंतर अजित कुमार देव याची बोबडी वळते. त्यामुळे आता अजित कुमार देव याचे बिंग फुटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, वाड्यातील लोक हे अजित कुमार देव म्हणजेच देव माणूस पुन्हा एकदा सुटणार असे सांगत आहेत. मात्र, सरू आजी त्यांना समजावून सांगत आहे की, तो चांगला माणूस नाही.

मात्र, लोक ऐकण्याच्या स्थितीमध्ये नाहीयेत. देव माणूस ही मालिका एका सत्य घ’टनेवर आधारित आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एका शहरामध्ये संतोष पोळ नावाचा बोगस डॉ’क्टर होता. त्याने सहा जणांचा खू’न करून सर्वांना एका फार्महाउस खा’ली गा’डले होते. मंगला जेधे या अंगणवाडी सेविकेच्या सर्वात शेवटी खू’न झाला होता.

2016 मध्ये पोळ याला अ’टक करण्यात आली होती. अजित कुमार देव याला मालिकेत साथ देणारी डिंपल हीदेखील सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. अस्मिता देशमुख या अभिनेत्रीने डिंपल ही भूमिका केली आहे. तिच्या वाट्याला सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका आली असली तरी त्याची चर्चा खूप होत आहे नकारात्मक भूमिका असली तरी प्रेक्षकांना ती खूप आवडत आहे. अ

स्मिता देशमुखचा जन्म 29 जून 1999 रोजी पुण्यातील देहू येथे झालेला आहे. तिचे शालेय शिक्षण हुजूरपागा गर्ल्स हायस्कूल येथे झाले आहे. त्यानंतर तिने पुण्यातील एस एन डी टी या महाविद्यालयातून बीएससी सायकॉलॉजी या विषयातून पदवी देखील केली आहे. कॉलेज जीवनात असताना तिला अभिनयाची आवड लागली होती.

त्यामुळे तिने अनेक नाटकात देखील काम केले होते. याचबरोबर लहानपणापासूनच तिला गायनाची आवड होती. अनेक शॉर्ट फिल्ममध्ये देखील तिने काम केले आहे. काही महिन्यापूर्वी ती चला-हवा-येऊ-द्या या मालिकेत सहभागी झाली होती. यामध्ये तिने आपल्या गायनाची झलक देखील दाखवली होती. स्वप्निल जोशी अस्मिताचा आवडता अभिनेता आहे, असे देखील तिने सांगितले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *