अनुराग कश्यपची मुलगी अलियाच्या ‘या’ फोटोने इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ, पाहून लोक म्हणाले कंगणाला नाव ठेवतो आणि स्वतःची मुलगी..

आपल्याला माहित असेल कि चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप बर्याचदा या ना त्या कारणाने चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या ट्वीटमुळे चर्चेत असतो. पण यावेळी अनुरागची जागा त्यांची मुलगी आलिया कश्यपने घेतली आहे.
सध्या वडिलांप्रमाणेच आलिया कश्यप देखील सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे. आलिया अचानक तिच्या फोटोमुळे सध्या खूप चर्चेत आली आहे, ज्यामध्ये ती आपल्याला बि’कि’नीमध्ये दिसत आहे.
आलिया कश्यपने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अतिशय बो’ल्ड आणि हॉ’ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती इ’नरवियर ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे, त्यासाठी तिने ब्लॅक कलरची बि’कि’नी परिधान केली आहे, आणि काळ्या रंगाची बि’कि’नी परिधान करून आलियाने अनेक प्रकारच्या सिझलिंग पोजेस दिल्या आहेत.
आता आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हा’यरल होत आहेत. या फोटोवर आता जाह्नवी कपूरची धाकटी बहीण खुशी कूपरनेही एक अतिशय रोचक कमेंट केली आहे. खुशीने या फोटोवर भाष्य करताना लिहिले की, ‘अभी शादी में हूं’, आलियाने सुद्धा खुशीच्या या कमेंटला उत्तर देताना लिहिले, ‘मी अपने रास्ते में हूं’ आलिया आणि ख़ुशी या एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे त्या अशा प्रकारे एकमेकांची मजा करत असतात.
तसेच आलिया अनुराग कश्यपची पहिली पत्नी आरती बजाजची मुलगी आहे. २००३ साली अनुराग आणि आरती यांचे लग्न झाले होते, परंतु २००९ मध्ये या दोघांचा घ’टस्फो’ट झाला. पण आलिया बर्याचदा आपल्या वडिलांसोबत दिसत असते
तसे, अनुराग कश्यप प्रमाणेच, त्यांची मुलगी सुद्धा खूपच धाडसी आहे, हे आलियाच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून आपल्याला माहित पडेल, आलियाचे इन्स्टाग्राम अकाऊंट जेव्हा पण आपण पाहाल तेव्हा ती आपल्याला बो’ल्ड आणि हॉ’ट अवतारात दिसेल, आलिया सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते आणि ती तिचे बो’ल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. आलियाने आतापर्यंत तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अशा प्रकारच्या 126 पोस्ट्स शेअर केल्या आहेत.
तसेच आपल्याला माहित असेल कि चित्रपट निर्माता व दिग्दर्शक अनुराग कश्यप याने आतापर्यंत डार्क, गुढ चित्रपटांची निर्मिती केली आहे. मात्र आपल्या चित्रपटातून तो नेहमीच संदेश देण्याचा प्रयत्न करीत आला आहे. आता त्याची ही परंपरा त्याची मुलगी आलिया कश्यप पुढे चालविणार असल्याची दिसते. आलियाने ‘मुलींचे शिक्षण’ या विषयावर एक डाक्युमेंट्री तयार केली असून, हा व्हिडीओ यू-ट्यूबवर ट्रेन्ड होत आहे.
अनुराग कश्यप याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आलिया कश्यपने तयार केलेल्या डाक्युमेंट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘लेट गर्ल लर्न’ नावाच्या या माहितीपटामधून भारतातील मुलींच्या शिक्षणावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यात मुलींविषयीची आकडेवारी मांडली आहे. सोबतच विविध संदर्भ दिले आहेत.
यात मुलीच्या मुलाखती घेतल्या असून, या मुलाखती घेण्यासाठी मोबाईलचा वापर केला असल्याचे दिसते. या माहितीपटामधून शिक्षणाबद्दल महिलांचे मत जाणून घेण्यात आले आहे. हा चित्रपट एका शाळेवर आधारित असल्याचे दिसते.
चित्रपटाच्या शेवटी डायरेक्टेड बाय आलिया कश्यप असे नावही तिने दिले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर लवकरच आलिया चित्रपट निर्मिती क्षेत्रात येण्यास उत्सुक असल्याचे दिसते. आलिया ही अनुराग कश्पची पहिली पत्नी आरती बजाज हिची मुलगी आहे. आलिया आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल असा अंदाज वर्तविला जात आहे.